Rashifal : चंद्रग्रहणामुळे 5 राशींवर ओढावणार मोठं संकट, काय काळजी घ्यावी?

चंद्रहणाच्या काळात एकूण पाच राशींनी योग्य ती काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. कारण चंद्रग्रहणाचा नकारात्मक प्रभाव या पाच राशींवर पडण्याची दाट शक्यता आहे.

| Updated on: Sep 03, 2025 | 9:47 PM
1 / 6
येत्या 7 सप्टेंबर रोजी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण लागणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे चंद्रग्रहण रात्री 8.58 वाजता लागेल. तसेच मध्यरात्री 1.25 वाजता हे चंद्रग्रहण समाप्त होईल.

2 / 6
त्यामुळे चंद्रहणाच्या काळात एकूण पाच राशींनी योग्य ती काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. कारण चंद्रग्रहणाचा नकारात्मक प्रभाव या पाच राशींवर पडण्याची दाट शक्यता आहे.

3 / 6
चंद्रग्रहणाच्या नकारात्मक प्रभावामुळे या पाच राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात मेष राशीच्या लोकांचाही समावेश आहे. या काळात मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काहीतरी अघटीत घडू शकतं. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना योग्य ती काळजी घ्यावी.

4 / 6
वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांनीही या काळात योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात नकारात्मक विचारांमुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. कायदा हातात घेणे टाळा. नियमांचे उल्लंघन करू नका. अंतर्मन कायम शांत ठेवा त्यामुळे येणारे संकट टळू शकते.

5 / 6
धनू आणि वृश्चिक राशींनीही चंद्रग्रहणाच्या काळात योग्य काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. या काळात कौटुंबिक आयुष्यात भांडणांना सामोरे जावे लागू शकते. कार्यालयातील राजकारणापासून दूर राहावे. तुमच्या आयुष्यातील शांती कमी होऊ शकते. त्यामुळे शांत राहून अडचणींना सामोरे जा.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.