AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 7 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 06, 2023 | 10:19 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. त्यामुळे सहकारी तुमच्यावर नाराज दिसतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा आणि कामं करत राहा. तुम्ही तुमच्या मित्रांच्या भेटीगाठी घ्या. शुभ अंक 10 आणि शुभ रंग निळा राहील.

2 / 10
आज तुम्हाला उदास आणि सुस्त वाटू शकते. यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. जोखीम घेणे आणि बेपर्वाईने वाहन चालवणे टाळा. नात्यात दुरावा येऊ शकतो. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

3 / 10
आज तुम्ही कामात चांगली कामगिरी कराल. तुम्हाला तुमच्या कामासाठी प्रोत्साहन मिळू शकते. तुमच्या जुन्या आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात.भावंडांमधील वाद मिटतील तसेच प्रॉपर्टीतून फायदा होऊ शकतो. शुभ अंक 2 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
तुमचे सहकारी तुम्हाला महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये मदत करू शकतात. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी कानावर पडू शकते. तुम्ही कामात चांगली कामगिरी करू शकता. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकेल.शुभ अंक 19 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला चांगली बातमी कळू शकते. तुम्ही तुमच्या मुलांचे शिक्षण आणि करिअरमध्ये व्यस्त असाल.  गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना काळजी घ्या. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, योगासने किंवा मंत्रांचा जप करण्याचा सल्ला दिला जातो. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
आज तुम्ही निराश आणि अस्वस्थ होऊ शकता. कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. तुम्ही मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं. जास्त कामाचा आज तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होऊ शकतो. शुभ अंक 4 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
तुमची सर्व कामे आत्मविश्वासाने पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही कामानिमित्त छोट्या सहलीची योजना आखू शकता. भाऊ, बहीण किंवा मित्र यांच्यातील वाद मिटतील. तुमचे सहकारी तुम्हाला कठीण प्रकल्पात मदत करतील. शुभ अंक   11 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
तुम्ही तुमच्या घराचे नूतनीकरण करण्यासाठी प्लानिंग करू शकता. वस्तू करण्यासाठी पैसे खर्च करू शकता. त्यामुळे आर्थिक गणित बिघडेल. तुमचे दात, कान, डोळे, नाक आणि त्वचेची काळजी घ्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

9 / 10
तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा विचार करा. नक्कीच तुम्हाला भविष्यात फायदा होईल. कामाच्या संदर्भात सहकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा होऊ शकते. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. शुभ अंक 25 आणि शुभ रंग हिरवा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...

कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद