AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास आहात? मग मोठी संधी, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, थेट करा अर्ज

Recruitment process 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया ही राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. सरकारी नोकरी करण्याची थेट संधी आहे. चला तर मग इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

| Updated on: Mar 06, 2024 | 3:25 PM
Share
सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही मोठी संधीच आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही मोठी संधीच आहे.

1 / 5
ही भरती प्रक्रिया राजस्थान स्टाफ सेलेक्शन बोर्डाकडून राबवली जातंय. खरोखरच ही मोठी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 4197 पदांसाठी सुरू आहे.

ही भरती प्रक्रिया राजस्थान स्टाफ सेलेक्शन बोर्डाकडून राबवली जातंय. खरोखरच ही मोठी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 4197 पदांसाठी सुरू आहे.

2 / 5
ही भरती प्रक्रिया निम्न विभाग लिपिक आणि कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 4197 पदे भरली जातील.

ही भरती प्रक्रिया निम्न विभाग लिपिक आणि कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 4197 पदे भरली जातील.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. rsmssb.rajasthan.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करा आणि तिथेच तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार