AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिनने लावला होता डाव, आता त्या कंपनीचा शेअर गगनाला भिडला, एकाच महिन्यात 53 टक्के तेजी

Sachin Tendulkar Share Market: सचिन तेंडुलकरने या स्मॉल कॅप कंपनीत गुंतवणूक केली होती. हा शेअर आता पुन्हा तेजीत आला आहे. स्टॉक मार्केटमध्ये हा शेअर 53 टक्क्यांनी वधारला आहे. शुक्रवारी हा शेअर 4 टक्क्यांनी वधारला.

| Updated on: Apr 24, 2026 | 5:00 PM
Share
Azad Engineering Company चा शेअर हा सर्वाकालीन उच्चांकावर पोहचला आहे. बीएसई इंट्राडे दरम्यान हा शेअर 4 टक्क्यांहून अधिकने वधारला. हा शेअर आता 2202.75 रुपयांच्या ऑलटाईम हाय लेवलवर आहे. कंपनीच्या शेअरमध्ये सलग तिसर्‍या दिवशी तेजीचे सत्र दिसले.

1 / 6
कंपनीचे शेअर या कालावधीत 18 टक्क्यांनी उसळले आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आझाद इंजिनिअरिंगवर मोठा डाव लावला आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर 53 टक्क्यांनी उसळला आहे. गुंतवणूकदारांना या कंपनीने मालामाल केले आहे.

2 / 6
कंपनीने शुक्रवारी मोठी घोषणा केली. त्यानुसार हैदराबादमध्ये कंपनीने मोठे उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी पाऊल टाकले आहे. त्याचा कंपनीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल. तर  नुओवो पिग्नोनसोबत कंपनीने करार केला होता. तोही आता 2030 पर्यंत वाढवला आहे.

3 / 6
सचिन तेंडुलकरने आझाद इंजिनिअरिंगमध्ये 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. 2023 मध्ये त्याने ही गुंतवणूक केली होती. गुंतवणुकीनंतर सचिनला बोनस शेअरचाही फायदा मिळाला. शेअर स्प्लिटचाही सचिनला फायदा झाला. आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य अधिक आहे.

4 / 6
ही कंपनी शेअर बाजाराक 28 डिसेंबर 2023 रोजी सूचीबद्ध झाली होती. तेव्हा सचिनकडे या कंपनीचे 4,38,210 इतके शेअर होते. त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 31.55 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. तर गेल्या काही दिवसातील तेजीमुळे हे मूल्य 72 कोटी रुपयांच्या घरात पोहचले.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन