Saiyaara : “सैय्यारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है..” सैय्यारा फेम अभिनेत्याच्या कुटुंबात कोण-कोण ?

अहान पांडे हा त्याच्या पहिल्याच 'सय्यारा' चित्रपटाने रातोरात लोकप्रिय झाला आहे. 18 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज आपण अहान पांडेच्या कुटुंबाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया .

| Updated on: Jul 25, 2025 | 2:29 PM
1 / 11
दरवर्षी कोणी ना कोणी स्टार किड बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो. या वर्षी, 2025मध्ये अहान पांडेने 'सैय्यारा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट अवघ्या आठवडाभरात हिट ठरला आहे. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे.

2 / 11
अहान पांडेने पदार्पणापूर्वी दोन शॉर्ट फिल्म्सही बनवल्या आहेत. त्याने फिफ्टी आणि जॉलीवूड सारख्या शॉर्टफिल्ममध्ये काम केलं आहे. अहानने यशराज फिल्म्समध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं. तर मर्दानी 2 मध्ये राणी मुखर्जीसाठी सहाय्यक म्हणून काम केले आहे. आता त्याचा पहिला चित्रपट यशराज फिल्म्सने तयार केला आहे.

3 / 11
मोहित सुरीन दिग्दर्शित केलेला 'सैय्यारा' चित्रपटाची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. जगभरात या चित्रपटाची मोठी कमाई पाहायला मिळत आहे. भारतात या चित्रपटाने प्रेक्षकांना भावनिक केले आहे. वृत्तानुसार, पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे एकूण कलेक्शन 172.50 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

4 / 11
सैय्यारा स्टार अहान पांडेच्या वैयक्तिक आयुष्यावर एक नजर टाकूया. अहानचे वडील चिक्की पांडे कोण आहेत, कुटुंबात कोण कोण आहे, अहान कुठे शिकला आणि 'सैय्यारा'साठी त्याला किती फी मिळाली हे जाणून घेऊया.

5 / 11
अहान हा केवळ अभिनेताच नाही तर एक मॉडेल देखील आहे. तो मॉडेलिंग देखील करतो. तर आज आपण अहान पांडेच्या कुटुंबाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया.

6 / 11
अहान पांडे 27 वर्षांचा आहे. त्याचा जन्म 23 डिसेंबर 1997 साली मुंबईत झाला. सुमारे 5  फूट 10 इंच उंची असलेल्या या देखण्या अभिनेत्याने मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याने मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.

7 / 11
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैय्यारा' या संगीतमय प्रेमकथेतील चित्रपटाने पहिल्या दिवशी 20 कोटी रुपये कमावले आहेत. इतकेच नाही तर या चित्रपटाने पदार्पणातील चित्रपटांचा सर्वकालीन विक्रमही मोडला आहे.

8 / 11
अहान पांडे हा एका प्रसिद्ध बॉलिवूड कुटुंबातील आहे. तो अभिनेता चंकी पांडेचा भाऊ, चिक्की पांडेचा मुलगा आणि अलाना पांडेचा धाकटा भाऊ आहे. याशिवाय तो बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊदेखील आहे.

9 / 11
अहान पांडेची आई डीन पांडे ही एक प्रसिद्ध हेल्थ स्पेशलिस्ट आणि लेखिका आहे. अहान पांडेनेही आपल्या काका आणि बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून करिअर करण्यासाठी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.

10 / 11
मुंबई विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर अहान पांडेने कला, चित्रपट आणि टीव्ही निर्मितीमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. 'सैयारा' चित्रपटातील या स्टार किडच्या पहिल्या चित्रपटातील सर्वाधिक कलेक्शन आहे. नेटिझन्सदेखील अहानच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.

11 / 11
या चित्रपटासाठी अहान पांडेला यशराजकडून 3 ते 5कोटी रुपये मानधन मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. अहान पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करतो.