AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanju Samson : बॅटचं चुंबन, पत्नीला कॉल, गंभीरकडून कौतुकाची थाप.. संजू सॅमसनचे हे जादूई फोटो पहाच !

1 मार्च 2026 च्या रात्री भारतीय क्रिकेटला एक असा क्षण मिळाला, जो येणाऱ्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील. हा केवळ एक विजय नव्हता, तर 11 वर्षांचं दुर्लक्ष, ट्रोलिंग आणि अश्रूंचा केलेला हिशोब होता. जेव्हा 97 धावांची शानदार खेळी करणाऱ्या संजूने वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी षटकार मारला, तेव्हा कॅमेऱ्यांनी असे काही क्षण टिपले ज्यामुळे लाखो भारतीयांच्या डोळ्यात पाणी आले.

| Updated on: Mar 02, 2026 | 9:37 AM
Share
1 मार्च, तर र्च 2026--प्रत्येक भारतीयाच्या, क्रिकेटप्रेमीच्या लक्षात राहील असा क्षण, असा खेळ. ज्याची आठवण अजून कित्येक वर्ष काढली जाईल, येणाऱ्या पिढ्यांसाठी हा सामना म्हणजे एक ठेव असेल. हा फक्त एक विजय नव्हता 11 वर्षांचं दुर्लक्ष, ट्रोलिंग आणि अश्रूंचा केलेला चोख हिशोब होता हिशोब...   जेव्हा संजू सॅमसनने (Sanju Samson) वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी षटकार मारला आणि  तो 97 धावांवर नाबाद राहिला, तेव्हा कॅमेऱ्यांनी लाखो भारतीयांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ते  दुर्लभ क्षण टिपले.( Photos : Social Media)

1 / 9
'शून्यापासून शिखरापर्यंत' झालेल्या एका खेळाडूचा हा प्रवास, त्याचे ते क्षण फक्त कॅमेऱ्यात नव्हे तर आपल्या डोळ्यात आणि आठवणीत साठवून ठेवण्यासारखेच आहेत खरंच. संजू सॅमनसच्या वादळी, पण तितक्याच  उत्तम खेळीनंतरचे हे भारावणारे क्षण पहाच..

2 / 9
संजूने टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं, तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया आक्रमक नव्हती तर कृतज्ञतेची होती. त्याने त्याच्या बॅटचे चुंबन घेतलं आणि डोळे मिटून आकाशाकडे पाहिलं. 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला तो एक दिलासा होता, त्यामध्ये त्याने फक्त 66 आंतरराष्ट्रीय सामने खेळल. पण कालचा हा एक क्षण होता ज्याने हे पुन्हा दाखवून दिलं की 'भगवान के घर देर है, अंधेर नहीं'..

3 / 9
संजू मैदानाबाहेर पडत असतानाच एक दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. नेहमीच गंभीर असलेला प्रशिक्षक गौतम गंभीर बाऊंड्री लाईनवर उभा होता. संजू जवळ येताच गंभीरने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. गंभीरने नंतर खुलासा केला की संजूला संघातून वगळणे ही त्याला मोठ्या दिवसासाठी तयार करण्याची एक रणनीती होती. त्याचे "ब्रह्मास्त्र" यशस्वी झाल्याचं गंभीरच्या स्मितहास्यातून दिसून आलं.

4 / 9
वेस्ट इंडिज  विरुद्ध मिळालेल्या विजयानंतर लगेचच, संपूर्ण संघ आनंद साजरा करत होता, पण ज्याच्यामुळे हा विजय शक्य झाला, तो संजू एका कोपऱ्यात बसून पत्नीशी व्हिडीओ कॉलवर बोसत होता.  स्क्रीनवर दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते.

5 / 9
2025 मध्ये, जेव्हा संजू फॉर्मसाठी संघर्ष करत होता आणि त्याला वर्ल्ड कप इलेव्हनमधून वगळण्यात आले, तेव्हा चारुलता हीच त्याचा सर्वात मोठा आधार होता. कालच्या या यशासाठी तिचा शांत, खंबीर आधार किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध केले.

6 / 9
कर्णधार सूर्यकुमार यादवने ज्या प्रकारे संजू सॅमसनचे कौतुक केले, ते कोणीच विसरून शकणार नाही. ईडन गार्डन्सवरील 60 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी एका सुरात संजूच्या नावाचा जयघोष केला. एकेकाळी सोशल मीडियावर "बेफिकीर" म्हणून ट्रोल झालेला हा खेळाडू आता भारतीय क्रिकेटचा नवा हिरो बनला आहे. संजूने अतिशय विनम्रतेनं आपलं हेल्मेट काढले आणि प्रेक्षकांसमोर डोके झुकवून त्यांचे प्रेम स्वीकारलं.

7 / 9
संजूने अतिशय विनम्रतेनं आपलं हेल्मेट काढले आणि प्रेक्षकांसमोर डोके झुकवून त्यांचे प्रेम स्वीकारलं. सामन्यानंतर, संजूने हातात तिरंगा धरला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक दृढनिश्चय होता.

8 / 9
त्याने सिद्ध केलं की तो फक्त एक प्रतिभाशाली खेळाडू नव्हे तर सामना जिंकवून देणारा उत्तम खेळाडू आहे. 1 मार्चची ही रात्र "संजू सॅमसन डे" बनली आणि आता 5 मार्चला तो वानखेडे येथे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्यासाठी सज्ज आहे.

9 / 9
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...