शाहरुखचा ‘मन्नत’ की बिग बींचा ‘जलसा’, मुंबईच्या प्रॉपर्टी बाजारात कोणाचा बंगला महागडा ?

Shahrukh Khan and Amitabh Bachchan Bungalow : मुंबईला पहिल्यांदा भेट देणारे मंडळी एकदा तरी शाहरुख याचा मन्नत, सलमान खानची गॅलेक्सी अपार्टमेंट आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचे जलसा आणि प्रतिक्षा हे बंगले पाहायला नक्कीच जातात. मन्नत हा शाहरुख खानचा बंगला बॅण्डला समुद्र किनारी आहे. तर शाहरुखच्या बंगल्याची किंमत किती असावी ? बिग बी अमिताभ बच्चन यांचा बंगला जलसा आणि शाहरुखचा मन्नत कोणाच्या बंगल्याची किंमत जास्त आहे ? मुंबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये कोणाचा बंगल्याची किंमत जास्त पाहूयात....

| Updated on: Feb 22, 2025 | 3:08 PM
1 / 9
बॉलीवूड सुपरस्टार वांद्रे येथील बँड स्टँड येथील समुद्र किनारी शाहरुख खान याचा मन्नत हा आलिशान बंगला असून शाहरुख तेथे राहातो. तर बिग बी अमिताभ बच्चन यांचे प्रतिक्षा आणि जलसा असे दोन बंगले जुहूत परिसरात आहेत.

2 / 9
'जलसा' याचा अर्थ जश्न अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या या बंगल्याचा सुखसोयींची रेलचेल आहे.

3 / 9
 जलसा या बंगल्यानंतर अमिताभ बच्चन कुटुंबियांच्या मुंबईत अन्य चार आणखी  प्रॉपर्टी आहेत

4 / 9
 सुपरस्टार महानायक अमिताभ बच्चन यांचा दुसरा बंगला 'प्रतिक्षा' हा देखील याच जुहू परिसरात आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या आई-वडिलांसोबत या बंगल्यात राहीले आहेत.

5 / 9
 जलसा बंगल्याचे इंटेरियर साजेसे आहे.. अनेकदा बि बी अमिताभ बच्चन यांनी त्यांचे कुटुंब आणि बंगल्याच्या आतील फोटो शेअर केले आहेत.

6 / 9
मॅजिक ब्रिक्सच्या रिपोर्टनुसार जुहूतील 'जलसा' या बिग बींच्या आलिशान बंगल्याची किंमत सुमारे  100 कोटी रुपये इतकी आहे.

7 / 9
 बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान या बंगला 'मन्नत' हा बंगला समुद्राच्या किनारी मुंबईतील वांद्रे परिसरातील  बँडस्टँड येथे आहे. शाहरुख खान याचा हा बंगला 27000 चौरस फूटाचा आहे.

8 / 9
शाहरुख खान याने मन्नत बंगल्याला साल 2001 मध्ये  ₹13.01 कोटी रुपयांत खरीदे केले होते. याची किंमत सुमारे  ₹200 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. आधी या मुळ बंगल्याचे नाव  'व्हीला व्हीएना' होते.

9 / 9
मन्नतमध्ये जिम, थिएटर, स्विमिंग पूल, लायब्ररी आणि शाहरुख खान याचे ऑफिस देखील आहे.विशेष म्हणजे या बंगल्याचे इंटेरिअर डिझाईन शाहरुख याची पत्नी  गौरी खान हिने केलेले आहे.