शिवसेनेच्या बड्या नेत्याने घेतली भारतातील पहिली ‘टेस्ला’ कार, केलं नातवाचं स्वप्न पूर्ण; किंमत पाहून विस्फारतील डोळे!
शिवसेनेच्या (शिंदे गट) बड्या नेत्याने 'टेस्ला' कंपनीची भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. ही कार खरेदी करत त्यांनी त्यांच्या नातवाचं स्वप्न पूर्ण केलं आहे. या कारची किंमत वाचून तुमचेही डोळे विस्फारतील.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
