AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सोन परी’ची फ्रूटी म्हणून गाजली, आता अभिनयाला ब्रेक; ती सध्या काय करते?

'सोन परी'मधली फ्रुटी अर्थात तन्वी हेगडे आता खूप मोठी झाली आहे, एकेकाळी तिने प्रचंड लोकप्रियता कमावली. आता ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. सध्या ती काय करते ?

| Updated on: Sep 12, 2026 | 6:59 PM
Share
90च्या दशकातील लहान मुलांचा सर्वात आवडता शो म्हणजे 'सोन परी'. आजही चाहत्यांच्या मनात त्याच्या आठवणी ताज्या असतील. याच शोमध्ये फ्रूटीची भूमिका निभावणारी मुलगीही सर्वांना आठवत असेलच. फ्रूटी म्हणजे तन्वी हेगडे आता मोठी झाली असून ती 34 वर्षांची आहे. काही काळापासून ती अभिनयापासून दूर असून सध्या तिचं आयुष्य एन्जॉय करत्ये.

1 / 5
अवघ्या तिसऱ्या वर्षी तन्वीने ॲक्टिंग सुरू केली होती. 9 व्या वर्षी तिला  'सोन परी' मालिकेत फ्रूटीची भूमिका मिळाली, ज्यामुळे ती घराघरांत पोहोचली. तब्बल 6 वर्ष ती या शोमध्ये काम करत होती. या टीव्ही सीरियल व्यतिरिक्त तन्वीने 'चँपियन', ‘विरुद्ध’ और ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’  अशा अनेक हिंदी चित्रपटातही काम केलंय.

2 / 5
'सोन परी' ची ती निरागस फ्रूटी आता मात्र खूप बदलली आहे. सोशल मीडियावर ती बऱ्याचदा फोटो शेअर करत असते. तन्वी मराठी  चित्रपटातही काम करत होती. तिने ‘अथांग’ आणि 'शिवा' सारख्या चित्रपटांत तर काम केलं. पण 2021 साली ती  'अलिप्त'चित्रपटात शेवटची दिसली होती.

3 / 5
तन्वीला अभ्यासाची तसेच गेम खेळणं आणि फिरण्याची खूपच आवड आहे. ती एक गेमर आणि ट्रॅव्हलर आहे.तसंच तिला मोटरस्पोर्ट्स, फुटबॉल आणि म्युझिकही आवडतं. 2025 साली तिने तिचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. मात्र आता तिने ते बंद केलंय.

4 / 5
सध्या तन्वीने ॲक्टिंग मधून ब्रेक घेतलाय. तीन वर्षांची असल्यापासून ती अभिनय करत्ये. 2000 साली सोनपरी शो सुरू झाला तेव्हा ती चौथीत शिकत होती आणि शो संपताना ती दहावीत होती. लहानपण नीट एन्जॉय न करता आल्याने तन्वीने कामातून ब्रेक घेत स्वत:सोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला.

5 / 5
Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार