AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup: ऑस्ट्रेलियाच्या अलाना किंगचं चाबूक अर्धशतक, असं आहे भारत कनेक्शन

Alana King World Record: भारतासह खास कनेक्शन असलेल्या आणि ऑस्ट्रेलिया वूमन्स टीमकडून खेळणाऱ्या अलाना किंग हीने निर्णायक क्षणी पाकिस्तान विरुद्ध चाबूक अर्धशतक केलं. तसेच बेथ मुनीसह नवव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

| Updated on: Oct 08, 2025 | 10:00 PM
Share
ऑस्ट्रेलियाची लेग स्पिनर अलाना किंग हीने इतिहास घडवला आहे. अलानाने बुधवारी 8 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात चाबूक अर्धशतक झळकावलं. अलानाने 49 बॉलमध्ये 51 रन्स केल्या. (Photo Credit : PTI)

ऑस्ट्रेलियाची लेग स्पिनर अलाना किंग हीने इतिहास घडवला आहे. अलानाने बुधवारी 8 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात चाबूक अर्धशतक झळकावलं. अलानाने 49 बॉलमध्ये 51 रन्स केल्या. (Photo Credit : PTI)

1 / 5
अलान किंगने केलेलं हे अर्धशतक ऐतिहासिक ठरलं. अलाना दहाव्या स्थानी येऊन अर्धशतक करणारी पहिलीवहिली महिला फलंदाज ठरली. अलानाने या अर्धशतकी खेळीत 3 षटकार आणि 3 चौकार लगावले. अलानाने 104.08 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. (Photo Credit : PTI)

2 / 5
अलानाच्या या अर्धशतकी खेळीमुळे वर्ल्ड रेकॉर्डही ब्रेक झाला. अलाना आणि बेथ मूनी या जोडीने नवव्या विकेटसाठी  106 धावांची भागीदारी केली. यासह महिला क्रिकेटच्या इतिहासात नवव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. (Photo Credit : PTI)

3 / 5
बेथ मूनी आणि अलाना किंग या जोडीने केलेल्या शतकी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरमध्ये 221 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाची 7 आऊट 76 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर या जोडीने निर्णायक भागीदारी करत कांगारुंना सावरलं. (Photo Credit : PTI)

4 / 5
अलानाचं भारतासह खास कनेक्शन आहे. अलानाची आई चेन्नईच्या रहिवाशी होत्या.  मात्र त्यांनतर त्या 1989 साली मेलबर्नमध्ये स्थायिक झाल्या. तिथेच अलानाचा जन्म झाला.(Photo Credit : PTI)

अलानाचं भारतासह खास कनेक्शन आहे. अलानाची आई चेन्नईच्या रहिवाशी होत्या. मात्र त्यांनतर त्या 1989 साली मेलबर्नमध्ये स्थायिक झाल्या. तिथेच अलानाचा जन्म झाला.(Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या