Rohit Sharma : हिटमॅनचा नाद नाय, रोहितचा नववर्षातील पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड

Rohit Sharma World Record : रोहित शर्मा याने नववर्षातील पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे. रोहितने न्यूझीलंड विरुद्ध बडोद्यातील कोटांबी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. जाणून घ्या

| Updated on: Jan 11, 2026 | 10:48 PM
1 / 5
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मात्र त्यानंतरही भारताच्या या फलंदाजाने धमाका केला. रोहितने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
रोहितने न्यूझीलंड विरुद्ध 29 बॉलमध्ये 26 रन्स केल्या. रोहितने या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. रोहितने या 2 षटकारांसह इतिहास घडवला. रोहितने यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार पूर्ण केले. रोहित 650 षटकार पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला.  (Photo Credit : PTI)

3 / 5
रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून सर्वाधिक सिक्स लगावणारा फलंदाज ठरला. रोहितने वनडेत ओपनर म्हणून 329 षटकार लगावले आहेत. रोहितने यासह ख्रिस गेल याला (328 षटकार) मागे टाकलं. (Photo Credit : PTI)

4 / 5
रोहितने कसोटी कारकीर्दीतील 67 सामन्यांमध्ये 88 षटकार लगावले आहेत. तसेच हिटमॅनने 159 टी 20i सामन्यांमध्ये 205 षटकार खेचले आहेत. तसेच रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 357 षटकारांची नोंद आहे.  (Photo Credit : PTI)

5 / 5
रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत आतापर्यंत 506 सामन्यांमध्ये 50 शतकं आणि 111 अर्धशतकांसह एकूण 20 हजार 74 धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार 542 धावांची नोंद आहे. (Photo Credit : PTI)