IND vs NZ : ऋषभ पंतची झुंजार खेळी व्यर्थ, पण नावावर केला असा विक्रम
ऋषभ पंतने 48 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. ऋषभ पंतने चौकार मारून आपलं अर्धशतक झळकावलं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या. एकीकडे आघाडीचे फलंदाज खेळपट्टीवर येऊन हजेरी लावून जात होते. तेव्हा ऋषभ पंत 100 हून अधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होता.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
भारतात कुठे आहे कोल्ड डेझर्ट ? तरुणांचे आवडते ठिकाण...
कोणत्या 6 गोष्टी कधीही कोणाला सांगू नयेत, होते स्वत:चे नुकसान...
प्रसिद्ध अभिनेत्री क्रिकेट होस्टच्या प्रेमात; 11 वर्षांपूर्वी झालेलं त्याचं पहिलं लग्न
धोनीच्या पत्नीचा हृतिक रोशनसोबतचा फोटो व्हायरल; नेटकरी अवाक्!
करिश्माचा 'हा' हटके लूक नक्की करा फॉलो, उठून दिसेल सौंदर्य
अर्शदीप सिंह याची कमाल, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची 21 बॉलमध्ये चौथ्यांदा शिकार
