AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : विकेटकीपर ऋषभ पंतचा आणखी एक कारनामा, कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत

भारत न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारताकडून शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी दमदार खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे पहिल्या डावात भारताला 263 धावांपर्यंत मजल मारता आली. या डावात ऋषभ पंतने कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला.

| Updated on: Nov 02, 2024 | 9:17 PM
Share
तिसऱ्या कसोटीत भारताची स्थिती मजबूत आहे. पण दुसऱ्या डावातील फलंदाजीवर सर्वस्वी अवलंबून आहे. न्यूझीलंडच्या 9 बाद 143 धावा अशी स्थिती आहे. म्हणजेच तिसऱ्या दिवशी 200 च्या आता न्यूझीलंडचा डाव राहील अशी स्थिती आहे. त्यामुळे भारताला विजयाची संधी असणार आहे.

1 / 5
भारत आणि न्यूझीलंड सामन्यात ऋषभ पंतने वेगवान अर्धशतक ठोकलं आणि एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऋषभ पंतने अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केला आणि विक्रम रचला.

भारत आणि न्यूझीलंड सामन्यात ऋषभ पंतने वेगवान अर्धशतक ठोकलं आणि एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऋषभ पंतने अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केला आणि विक्रम रचला.

2 / 5
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या तासात पंतने 138 च्या स्ट्राईक रेटने 36 चेंडूत 50 धावा केल्या. यासह न्यूझीलंडविरुद्ध जलद अर्धशतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या तासात पंतने 138 च्या स्ट्राईक रेटने 36 चेंडूत 50 धावा केल्या. यासह न्यूझीलंडविरुद्ध जलद अर्धशतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

3 / 5
100 च्या स्ट्राइक रेटसह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा भारतीय यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले आहे. यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावावर होता ज्याने 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 4 कसोटी अर्धशतके झळकावली होती. पण आता पंतने 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 5 अर्धशतके केली आहेत.

4 / 5
कसोटीत सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा मान ऋषभ पंतच्या नावावरच आहे. 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.

कसोटीत सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा मान ऋषभ पंतच्या नावावरच आहे. 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.

5 / 5
Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?