दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा रचणार विक्रम, आफ्रिदीचा विक्रम 100 टक्के मोडणार

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून होत आहे. या मालिकेत रोहित शर्माच्या रडारवर दोन विक्रम आहेत. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा मोठा विक्रमही मोडीत काढणार आहे.

Updated on: Nov 29, 2025 | 3:32 PM
1 / 5
भारताचा हिटमॅन रोहित शर्मा आता फक्त आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये खेळतो. त्यामुळे त्याला खेळताना पाहण्याची संधी फक्त वनडे मालिकांमध्ये मिळते. 30 नोव्हेंबरपासून भारत दक्षिण अफ्रिका वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा खेळणार आहे. (BCCI Photo)

2 / 5
30 नोव्हेंबरला भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला वनडे सामना होईल. हा सामना रांचीत होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा दोन विक्रम आपल्या नावावर करू शकतो. (Photo- PTI)

3 / 5
वनडे क्रिकेट इतिहासात रोहित शर्माच्या नावावर 351 षटकार आहेत. हा विक्रम आता रोहित शर्मा आपल्या नावावर करू शकतो. कारण त्यासाठी त्याला फक्त 3 षटकारांची गरज आहे. सध्या रोहित शर्माच्या नावावर 349 षटकार आहेत.  (Photo- PTI)

4 / 5
रोहित शर्माने 268 वनडे सामन्यात 349 षटकार मारले आहेत. तर शाहिद आफ्रिदीने 369 वनडे सामन्यात 351 षटकार मारले आहे. सध्या रोहित शर्माच्या आसपास सध्या खेळणारा एकही खेळाडू नाही. (Photo- Getty Images)

5 / 5
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणार फलंदाज ठरला आहे. त्याने 535 डावात 642 षटकार मारले आहेत. आता त्याने 8 षटकार मारले तर 650 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरेल. तीन वनडे सामन्यात त्याच्याकडे ही संधी आहे. (Photo- PTI)