मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईचा हा या मोसमातील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला.

मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईचा हा या मोसमातील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला.

मुंबईने हे आव्हान 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सला या विजयासह आंनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या 2 स्टार फलंदाजांना सूर गवसला आहे. इशान किशन आणि सूर्यकुमार हे दोघे आपल्या फॉर्ममध्ये परतले आहेत.

मुंबईकडून इशान किशन याने 25 बॉलमध्ये 5 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली.

सूर्यकुमार यादव याला नेतृत्व मिळाल्यानंतर सूर गवसला. सूर्याने 25 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्स ठोकून 43 रन्स केल्या. त्यामुळे आता या जोडीकडून आगामी सामन्यांमध्ये अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे.