केएल राहुलच्या झंझावातापुढे इंग्लंडचे ओपनर्सही फेल, अशी आहे आतापर्यंतची कामगिरी

भारत आणि इंग्लंड तिसऱ्या कसोटी मालिकेत भारताने तोडीस तोड उत्तर दिलं आहे. लॉर्ड्स कसोटीत केएल राहुलने शतकी खेळी केली. या खेळीसह त्याने इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांना त्यांच्याच भूमीवर आपटलं आहे.

| Updated on: Jul 12, 2025 | 10:34 PM
1 / 5
टीम इंडियाचा स्टार ओपनर केएल राहुलचा इंग्लंड दौऱ्यात झंझावात सुरुच आहे. त्याने इंग्लंडमध्ये आणखी शतक ठोकलं. केएल राहुलने लॉर्ड्सवर 100 धावांची खेळी केली. (Photo: PTI)

2 / 5
भारतीय ओपनरने लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कमाल केली. त्याचं कसोटीचं दहावं शतक होतं. यासह केएल राहुलने लॉर्ड्सवर दुसरं शतक ठोकलं. अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (Photo: PTI)

3 / 5
केएल राहुलने मागच्या सात वर्षात इंग्लंडमधील सातवं शतक आहे. यापूर्वी त्याने लीड्स कसोटीतही शतक ठोकलं होतं. यापूर्वी 2021 मध्येही त्याने लॉर्ड्सवर शतक ठोकलं होतं. याआधी त्याने 2018 मध्ये ओव्हलवर शतकी खेळी केली होती. (Photo: PTI)

4 / 5
केएल राहुलने मागच्या 7 वर्षात इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडच्या ओपनरपेक्षा जास्त शतक ठोकले होते. यात सध्याचे ओपनर बेन डकेट आणि जॅक क्राउलीस माजी ओपनर रॉरी बर्न्स याचाही समावेश आहे. (Photo: PTI)

5 / 5
2018 नंतर इंग्लंडकडून बेन डकेटने 3 शतक ठोकले होते. तर जॅक क्राउली आणि रॉरी बर्न्स यांनी प्रत्येकी 2 शतकं ठोकली आहेत. केएल राहुलच्या तुलनेत हे कमी आहे. (Photo: PTI)