AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahendra Singh Dhoni | महेंद्रसिंह धोनी याचा 7 एकरवरील आलिशान फार्महाऊस, हरभजन सिंह याची वाकडी नजर

महेंद्रसिंह धोनी आणि हरभजन सिंह हे दोघे टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू. या दोघांमध्ये खटके उडाल्याची चर्चा रंगली. यावरुन हरभजन सिंह याने प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Mar 20, 2023 | 8:40 PM
Share
टीम इंडियाचा माजी आणि चेन्नईचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या 7 एकरवरील आलिशान  फार्महाऊसबाबत सर्वांना माहिती आहे.  हा फार्महाऊस जिम, स्विमिंग पूल, बाईक्ससाठी गॅरेज अशा एक न अनेक गोष्टींनी परिपूर्ण आहे. मात्र आता धोनीच्या फार्महाऊसवर टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंह याचा डोळा आहे.

1 / 5
एकमेकांच्या नात्याबाबत हरभजन याने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. भज्जीनुसार,  त्याच्या आणि धोनीत सर्व काही ठीक आहे. बिजी असल्याने धोनीसोबत भेट होत नसल्याचं हरभजन याने म्हटलं.  माझ्यात आणि धोनीत काहीही बिनसलेलं नाही, असंही भज्जी म्हणालाय. धोनीने माझी कोणतीही संपत्ती घेतली नसल्याचंही भज्जीने सांगितलं.

2 / 5
मात्र धोनीच्या काही संपत्तीवर माझा डोळा आहे, विशेष म्हणजे फार्महाऊसवर. क्रिकेटच्या मैदानात या दोघांमध्ये खटके उडाल्याच्या अनेकदा अफवा उडाल्या आहेत.

3 / 5
भज्जीने 2021 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर धोनीसोबत भज्जीचं खटकल्याची चर्चा रंगली होती.  धोनी प्रमाणे इतर खेळाडूंनाही जर टीम मॅनेजमेंटकडून असाच पाठिंबा मिळाला असता, तर आणखी काही वर्ष खेळलो असतो, असं हरभजन निवृत्तीनंतर म्हणाला होता.

4 / 5
हरभजन धोनीच्या नेतृत्वात अनेक सामने खेळला आहे.  भज्जीच्या त्या विधानानंतर दोघांमध्ये वाद असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र भज्जीने या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप

अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण

अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?

गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती