AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती बाप्पा सर्वसामान्यांना पावला; साखरेच्या किंमतीत मोठी घसरण, आजचा दर काय?

सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. साखरेच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मुंबईतही साखरेच्या किंमतीत घसरण झाली आहे.

| Updated on: Sep 14, 2026 | 6:04 PM
Share
ऐन गणेशोत्सवात सर्वसाम्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी घसरण झाली आहे. देशातील विविध भागात साखरेच्या दरात घसरण झाली आहे.

ऐन गणेशोत्सवात सर्वसाम्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी घसरण झाली आहे. देशातील विविध भागात साखरेच्या दरात घसरण झाली आहे.

1 / 5
देशातील विविध शहारातील 22 ऑगस्टच्या तुलनेत 12 सप्टेंबर रोजी साखरेची किंमत 12 रुपये ते 16 रुपयांनी घसरली आहे. ऑगस्ट महिन्यात साखर 70 रुपये प्रतिकिलो पोहोचली होती. यानंतर आज साखरेच्या दरात घरसरण झाली.

देशातील विविध शहारातील 22 ऑगस्टच्या तुलनेत 12 सप्टेंबर रोजी साखरेची किंमत 12 रुपये ते 16 रुपयांनी घसरली आहे. ऑगस्ट महिन्यात साखर 70 रुपये प्रतिकिलो पोहोचली होती. यानंतर आज साखरेच्या दरात घरसरण झाली.

2 / 5
सरकारने साखर कारखान्यांना साठा मर्यादा कमी केला आहे. सरकारने कारखान्यातील साठ्याची मर्यादा ही 4000 क्लिंटलवरून 2000 क्लिंटलपर्यंत घट केली आहे.  तसेच साखर जास्तीत जास्त 30 दिवसांत विकावी लागणार आहे.

सरकारने साखर कारखान्यांना साठा मर्यादा कमी केला आहे. सरकारने कारखान्यातील साठ्याची मर्यादा ही 4000 क्लिंटलवरून 2000 क्लिंटलपर्यंत घट केली आहे. तसेच साखर जास्तीत जास्त 30 दिवसांत विकावी लागणार आहे.

3 / 5
कानपूरमध्ये साखरेची किंमत 69 रुपयांवरून 53 रुपयांवर पोहोचली आहे. तर रांचीमध्ये 70 रुपयांवरून 55 रुपयांवर किंमत पोहोचली आहे. कोलकाता आणि गुवाहाटीमध्ये 22 दिवसांत 15 रुपयांनी भाव घसरला.  मुंबईत 68 रुपयांची साखर ही 54 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईत 14 रुपयांनी साखरेच्या किंमतीत घसरण झाली.

4 / 5
सरकारने आता साखरेची साठेबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. सर्व कारखान्यांना आता साठा, उत्पादन, विक्री, शिल्लक साठा  इत्यादी माहिती द्यावी लागणार आहे.

सरकारने आता साखरेची साठेबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. सर्व कारखान्यांना आता साठा, उत्पादन, विक्री, शिल्लक साठा इत्यादी माहिती द्यावी लागणार आहे.

5 / 5
Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट