Surbhi Jyoti:’नागिन’ फेम अभिनेत्री सुरभी ज्योतीचा बिकीनीतील हॉट अंदाज ; मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद

सुरभीने हिंदी टीव्ही मालिकांसह ओटीटीच्या दुनियेत आपले अभिनयाने स्वतंत्र असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. , तिने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

| Updated on: Aug 29, 2022 | 10:27 AM
'कुबूल है' आणि 'नागिन' सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी सुरभी ज्योती सध्या देशापासून दूर मालदीवमध्ये  आपल्या सुटयांचा आनंद   घेत आहे. 
 या  सुट्ट्यामधील  काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.तिचे  हे बोल्ड  फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

'कुबूल है' आणि 'नागिन' सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी सुरभी ज्योती सध्या देशापासून दूर मालदीवमध्ये आपल्या सुटयांचा आनंद घेत आहे. या सुट्ट्यामधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.तिचे हे बोल्ड फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

1 / 5
अलीकडेच सुरभी ज्योतीने तिचे काही बोल्ड बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या टू पीस बिकिनीमध्येही दिसत आहे.

अलीकडेच सुरभी ज्योतीने तिचे काही बोल्ड बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या टू पीस बिकिनीमध्येही दिसत आहे.

2 / 5
सुरभीने हे फोटो मधल्या पार्श्वभूमीवर काढले आहेत. हे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत सुरभीने खळबळ माजवली आहे.

सुरभीने हे फोटो मधल्या पार्श्वभूमीवर काढले आहेत. हे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत सुरभीने खळबळ माजवली आहे.

3 / 5
सुरभीने आपल्या अभिनयासोबतच तिच्या वेगळ्या फॅशन स्टाइलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सुरभीच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

सुरभीने आपल्या अभिनयासोबतच तिच्या वेगळ्या फॅशन स्टाइलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सुरभीच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

4 / 5
सुरभीने हिंदी टीव्ही मालिकांसह ओटीटीच्या दुनियेत आपले आश्चर्य दाखवले आहे, तिने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

सुरभीने हिंदी टीव्ही मालिकांसह ओटीटीच्या दुनियेत आपले आश्चर्य दाखवले आहे, तिने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.