Taapsee Pannu : पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमधील अभिनेत्री तापसी पन्नूची हॉट स्टाईल

तापसी पन्नूने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांमुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या लाईक्स, शेअर पाऊस पडत आहे.

Aug 07, 2022 | 5:17 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 07, 2022 | 5:17 PM

तापसी पन्नू ही बॉलीवूडमधील बोल्ड आणि दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच तापसीने तिचे लेटेस्ट फोटोशूट केले आहे ज्यामध्ये ती अप्रतिम दिसत आहे.

1 / 5
तापसी पन्नूने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांमुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या लाईक्स शेअर स्बस्क्राईबचा पाऊस पडत आहे.

2 / 5
पांढऱ्या शॉर्ट ड्रेस आणि शूजमध्ये तापसीची हॉट स्टाइल पाहून चाहत्यांच्या नजरा हटण्याचे नाव घेत नाहीत. पोस्टसोबतच अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘हॅशटॅग दोबारा’ असे लिहिले आहे.

3 / 5
या फोटोंमध्ये तापसीने वेगवेगळ्या पोझ दिलेल्या आहेत.. चाहत्यांसोबतच सेलिब्रेटी देखील यावर  भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. झाकीर खाननेही तापसीच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

4 / 5
तापसीची बॅक पोज मध्ये खूपच हॉट दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने कुरळे केस असलेली पोनीटेल ठेवली आहे. असं असलं तरी कुरळ्या केसांमध्ये तापसी खूप गोंडस दिसते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें