AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC : जेठालाल नेमका किती भरतो मेंटेनन्स ? गोकूळधाम सोसायटीबद्दल हे माहीत आहे का?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत जेठालाल आणि भिडे यांच्याच बऱ्याचदा सोसायटीच्या मेंटेनन्सवरून वाद होतो, पण गोकुळधाम सोसायटीचा मेंटेनन्स किती आहे, ते तुम्हाला माहीत आहे का ?

| Updated on: Aug 22, 2025 | 1:53 PM
Share
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष जागा मिळवली आहे. या शोमधील प्रत्येकाची भूमिका, प्रत्येक पात्र लोकांना खूप आवडतं. जेठालाल आणि भिडेचं पात्र या दोघांना तर लोकांची प्रचंड पसंती मिळते. (फोटो क्रेडिट - TMKOC)

1 / 5
या शोमध्ये जेठालाल आणि भिडे या दोघांची तर एकमेकांशी चांगली मैत्री दाखवली आहे, पण बऱ्याचदा त्यांच्यात विविध मुद्यांवरून वाद होत असतो. दोघांमध्ये सर्वात जास्त वाजतं ते तर गोकुळधाम सोसायटीच्या मेंटेनन्सच्या मुद्यावरूनच.

2 / 5
खरंतर, जेठालाल दर महिन्याला मेंटेनन्सचा चेक द्यायला विसरतो. भिडेने या गोष्टीची आठवण करून दिल्यानंतरच जेठालाल मेंटेनन्स भरतो. याच मुद्यावरून दोघांमध्ये बऱ्याचदा भांडण होत असतं. पण त्यांच्या या सोसायटीचा   मेंटेनन्स किती आहे, ते तुम्हाला माहीत आहे का ?

3 / 5
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोच्या 3610 या एपिसोडमध्ये मेंटेनन्सशी निगडीत एक स्टोरी दाखवण्यात आली होती. त्याच भागात जेठालाल हा भिडेंना मेंटेनन्सचा चेक देतानाही दिसला होता.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोच्या 3610 या एपिसोडमध्ये मेंटेनन्सशी निगडीत एक स्टोरी दाखवण्यात आली होती. त्याच भागात जेठालाल हा भिडेंना मेंटेनन्सचा चेक देतानाही दिसला होता.

4 / 5
जेठालालने भिडेंना जो चेक दिला, त्यावर 2500 रुपयांची रक्कमी लिहीलेली होती. म्हणजेच गोकूळधाम सोसायटीता मेंटेनन्स हा 2500 रुपये इतका आहे.

जेठालालने भिडेंना जो चेक दिला, त्यावर 2500 रुपयांची रक्कमी लिहीलेली होती. म्हणजेच गोकूळधाम सोसायटीता मेंटेनन्स हा 2500 रुपये इतका आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...