AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ब्युटी अँड द बीस्ट’ कॅप्शन लिहीत पूजा हेगडेने शेअर केले साडीतील फोटो

यावर पांढरे धागे आणि सिल्व्हर मिररचे नक्षीकाम केलेलं होत. त्यावर पूजाने पांढऱ्या रंगाच्या ब्रॅलेट स्टाइल ब्लाउज घातला आहे.यावर तिने हातात पेस्टल रंगाचे ब्रेसलेट घातले होते.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 17, 2022 | 3:43 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे परिपूर्ण  फॅशन आयकॉनिस्ट आहे.   आपल्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला  मिळते. सोशल मीडियावर  पूजा फेस्टिव्ह लुकपासून ते ट्रेंडी आऊटफीट पर्यंतच्या अनेक फोटो पोस्ट करत असते. पुजाने  नुकतंच तिच्या  इंस्टाग्राम अकाऊंटवर साडीतील फोटो शेअर केले आहेत.

1 / 4
यामध्ये पूजाची पेस्टल हिरवी बॉर्डर असलेली साडी घातली आहे . यावर पांढरे धागे आणि सिल्व्हर  मिररचे नक्षीकाम केलेलं होत. त्यावर  पूजाने पांढऱ्या रंगाच्या ब्रॅलेट स्टाइल ब्लाउज घातला आहे.यावर  तिने हातात  पेस्टल  रंगाचे ब्रेसलेट घेतले होते.

2 / 4
ब्युटी अँड द बीस्ट,हे  कॅप्शन  पूजाने तिच्या कॅप्शनमध्ये बीस्ट या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या  संदर्भाने दिले आहे.  तिने  साडीतील पेहरावावर  हलकासा  मेकअप  केला आहे.यामध्ये  न्यूड आयशॉडो, ब्लॅक आयलाईन, न्यूड लिपस्टिक  वापरण्यात आली आहे.

3 / 4
अभिनेता थलपती विजय सोबतच्या बीस्ट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे

अभिनेता थलपती विजय सोबतच्या बीस्ट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे

4 / 4
Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान