Tata Motors ने आज (14 जानेवारी) आपल्या नव्या Safari चा पहिला लूक जारी केलाय.
Tata Motors ने आज (14 जानेवारी) आपल्या नव्या Safari चा पहिला लूक जारी केलाय.
टाटाने आज फ्लॅगऑफ सेरेमनीनंतर पहिल्या नव्या Safari चं लवकरच आगमन होत असल्याचं जाहीर केलंय.
जानेवारीच्या शेवटी ही गाडी शोरूममध्ये उपलब्ध होणार आहे. लवकरच या गाडीची बुकिंगही सुरु होईल.
नवी Safari टाटा मोटर्सच्या पुरस्कार विजेत्या Impact 2.0 डिझाईन लँग्वेज आणि ओमेगा आर्किटेक्चर (ओमेगार्क) तंत्रावर विकसित करण्यात आलीय.
टाटा मोटर्सची ही नवी Safari ची इंटेरिअर थीम Oyster White रंगाची आहे. या गाडीत Ash Wood डॅशबोर्डही देण्यात आलंय. याशिवाय या गाडीचे व्हील आणि फ्रंटवर क्रोम फिनिश लूक देण्यात आलाय.