लोहरीनिमित्त या अभिनेत्रींच्या हेअरस्टाईल्स करून तर पहा

परफेक्ट लूक मिळवण्यासाठी आउटफिट आणि मेकअप जितका महत्वाचा, तितकीच महत्वाची आहे योग्य हेअरस्टाइल. तुम्हीही लोहरी फंक्शनला पंजाबी सूट घालण्याची तयारी करत असाल तर अशा हेअरस्टाइल्स तुम्हीदेखील ट्राय करू शकता.

| Updated on: Jan 11, 2024 | 2:28 PM
लोहरीच्या सणानिमित्त, बहुतेक महिला पंजाबी सूट घालण पसंत करतात. स्टायलिश दिसण्यासाठी त्यावर विविध प्रकारचे दागिने आणि उत्तम मेकअप केला जातो. पण कोणताही मेकअप आणि दागिने हे उत्तम, योग्य हेअरस्टाइलशिवाय अपूर्ण ठरतात. म्हणून, या हेअरस्टाइल्स नक्की ट्राय करून पहा. (Photo : nimratkhairaofficial)

1 / 5
बहुतेक स्त्रिया या साडी नेसल्यावर किंवा लेहेंगा, पंजाबी सूट घातल्यावर केसांचा बन, अंबाडा घालण्यास प्राधान्य देतात. त्या बनला थोडा मॉडर्न टच देऊनही तुम्ही ते कॅरी करू शकता. तसेच अनेक सुंदर हेअर ॲक्सेसरीज बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुमचा बन आणखी आकर्षक दिसू शकेल. (Photo : nimratkhairaofficial)

2 / 5
 छानसा पंजाबी ड्रेस घातल्यावर तुम्ही बटवेणी देखील घालू शकता. त्यासाठी पुढल्या केसांची वेणी घालून उरलेले केस मोकळे सोडा. ही साधी हेअरस्टाईलही तुम्हाला स्टायलिश लुक देऊ शकते. (Photo : nimratkhairaofficial)

3 / 5
जर तुम्हाला सिंपल आणि गॉर्जियस लूक मिळवायचा असेल तर पोनीटेल घालू शकता. त्यासाठी वेळही कमी लागतो आणि जास्त कष्टही लागत नाहीत. पंजाबी ड्रेसवर अशी हेअरस्टाइल सिंपल पण उत्तम दिसते. (Photo :nimratkhairaofficial)

4 / 5
केस छान विंचरून, ते मोकळे सोडणे हाही एक चांगला पर्याय आहे. जर तुमच्याकडे तयार होण्यासाठी जास्त वेळ नसेल तर तुम्ही केस मोकळे सोडू शकता.  (छायाचित्र : Photo : sonambajwa)

केस छान विंचरून, ते मोकळे सोडणे हाही एक चांगला पर्याय आहे. जर तुमच्याकडे तयार होण्यासाठी जास्त वेळ नसेल तर तुम्ही केस मोकळे सोडू शकता. (छायाचित्र : Photo : sonambajwa)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.