AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक बॉलिवूडवर राज्य करण्यासाठी सज्ज, बोल्डनेसच्या सर्वत्र चर्चा

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी नाही तर, त्यांच्या मुलांची तुफान चर्चा रंगत आहे. काही स्टारकिड्स मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. आता देखील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीच्या बोल्डनेसची चर्चा रंगली आहे. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: May 18, 2024 | 3:31 PM
Share
सध्या सोशल मीडियावर ज्या स्टारकिडचे फोटो व्हायरल होत आहेत, ती दुसरी तिसरी कोणी नाहीतर, अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी आहे.

सध्या सोशल मीडियावर ज्या स्टारकिडचे फोटो व्हायरल होत आहेत, ती दुसरी तिसरी कोणी नाहीतर, अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी आहे.

1 / 5
राशा हिने अद्याप अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या राहणामुळे चर्चेत असते.

राशा हिने अद्याप अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या राहणामुळे चर्चेत असते.

2 / 5
राशा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहे. राशा कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

राशा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहे. राशा कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 5
रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानी,  अजय देवगण याचा भाचा अमन देवगण याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानी, अजय देवगण याचा भाचा अमन देवगण याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

4 / 5
 राशा फक्त तिच्या लोकप्रियतेमुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा हिचा मुलगा अरहान याच्यासोबत राशाच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या असतात.

राशा फक्त तिच्या लोकप्रियतेमुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा हिचा मुलगा अरहान याच्यासोबत राशाच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या असतात.

5 / 5
Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...