AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सलग दुसऱ्या दिवशी आनंदाची बातमी! सोनं धाडकन आपटलं, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी बातमी समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर हे चांगलेच घसरले आहेत. आजचा सोने आणि चांदीचा भाव किती आहे ते वाचा..

| Updated on: Jun 11, 2026 | 2:01 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे. सोने आणि चांदीचे दर हे सतत घसरत असल्याचे चित्र दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या...

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. महिनाभरात सोन्याचे दर दीड लाखांच्या आत, तर चांदीचे दर अडीच लाखांच्या आत मध्ये आले आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. महिनाभरात सोन्याचे दर दीड लाखांच्या आत, तर चांदीचे दर अडीच लाखांच्या आत मध्ये आले आहे.

2 / 5
आज सराफ बाजारात सोन्याच्या दारात तब्बल 1 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या तब्बल 2 हजार रुपयांनी घसरण झाली आहे.

आज सराफ बाजारात सोन्याच्या दारात तब्बल 1 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या तब्बल 2 हजार रुपयांनी घसरण झाली आहे.

3 / 5
१० ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटी सह 1 लाख 49 हजार 865 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी 2 लाख 43 हजार 80 रुपये द्यावे लागणार आहेत.

१० ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटी सह 1 लाख 49 हजार 865 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी 2 लाख 43 हजार 80 रुपये द्यावे लागणार आहेत.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम