AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : कोणत्या देशात सर्वात जास्त अंडी खाल्ली जातात? भारताचा नंबर कितवा?

Egg : जगातील जवळपास सर्वच ठिकाणी अंड्यांचे सेवन केले जाते. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्येही अंड्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात. आज आपण कोणत्या देशात सर्वात जास्त अंडी खाल्ली जातात याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 20, 2026 | 7:40 PM
Share
आजच्या धावपळीच्या जीवनात अंडे हे सर्वात स्वस्त आणि आरोग्यदायी ‘सुपरफूड’ बनले आहे. जिमला जाणारे तरुण, शाळेत जाणारी मुले किंवा ऑफिसला घाईत जाणारे लोक आवडीने अंडी खातात.

आजच्या धावपळीच्या जीवनात अंडे हे सर्वात स्वस्त आणि आरोग्यदायी ‘सुपरफूड’ बनले आहे. जिमला जाणारे तरुण, शाळेत जाणारी मुले किंवा ऑफिसला घाईत जाणारे लोक आवडीने अंडी खातात.

1 / 5
अलीकडेच रॅबोबँकच्या ग्लोबल एग इंडस्ट्री आउटलुक 2025 या अहवालात काही धक्कादायक आकडे समोर आले आहेत. यात कोणता देश अंडी खाण्यात आघाडीवर आहे हे समोर आले आहे.

अलीकडेच रॅबोबँकच्या ग्लोबल एग इंडस्ट्री आउटलुक 2025 या अहवालात काही धक्कादायक आकडे समोर आले आहेत. यात कोणता देश अंडी खाण्यात आघाडीवर आहे हे समोर आले आहे.

2 / 5
अहवालानुसार, अंडी खाण्याच्या बाबतीत मेक्सिको आणि जपान हे देश आघाडीवर आहेत. या दोन्ही देशांतील लोक अंड्यांचे इतके शौकीन आहेत की प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी 300 पेक्षा जास्त अंडी खातो.

अहवालानुसार, अंडी खाण्याच्या बाबतीत मेक्सिको आणि जपान हे देश आघाडीवर आहेत. या दोन्ही देशांतील लोक अंड्यांचे इतके शौकीन आहेत की प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी 300 पेक्षा जास्त अंडी खातो.

3 / 5
मेक्सिकोमध्ये अंडे हे नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. तर जपानमध्ये अंड्यांची गुणवत्ता आणि त्यापासून बनणारे पदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत.

मेक्सिकोमध्ये अंडे हे नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. तर जपानमध्ये अंड्यांची गुणवत्ता आणि त्यापासून बनणारे पदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत.

4 / 5
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अंडी उत्पादक देश असला, तरी अंडी खाण्याच्या बाबतीत आपण अजूनही जागतिक सरासरीपेक्षा मागे आहोत. भारतातील प्रत्येक व्यक्ती सरासरी 106 अंडी खातो. हा आकडा आता वाढू लागला आहे.

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अंडी उत्पादक देश असला, तरी अंडी खाण्याच्या बाबतीत आपण अजूनही जागतिक सरासरीपेक्षा मागे आहोत. भारतातील प्रत्येक व्यक्ती सरासरी 106 अंडी खातो. हा आकडा आता वाढू लागला आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...