या पंजाबी अभिनेत्री फॅशन स्टाईलने बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकतात मागे, एक सर्वांचीच आवडती!
काही पंजाबी अभिनेत्री अशा आहेत ज्या त्यांच्या सौंदर्य आणि फॅशन स्टाईलने बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतात. मग त्यामध्ये शहनाज गिल असो किंवा हिमांशी खुराना असो अशा काही प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या फॅशन स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात.

काही पंजाबी अभिनेत्री अशा आहेत ज्या त्यांच्या सौंदर्य आणि फॅशन स्टाईलने बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतात. मग त्यामध्ये शहनाज गिल असो किंवा हिमांशी खुराना असो अशा काही प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या फॅशन स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. तसंच आता तुम्हीही या अभिनेत्रींच्या लूकपासून प्रेरणा घेऊन तुम्ही स्वतःलाही एकदम स्टायलिश बनवू शकता.
- काही पंजाबी अभिनेत्री अशा आहेत ज्या त्यांच्या सौंदर्य आणि फॅशन स्टाईलने बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतात. मग त्यामध्ये शहनाज गिल असो किंवा हिमांशी खुराना असो अशा काही प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या फॅशन स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. तसंच आता तुम्हीही या अभिनेत्रींच्या लूकपासून प्रेरणा घेऊन तुम्ही स्वतःलाही एकदम स्टायलिश बनवू शकता.
- पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल ही बिग बॉस हिंदी पासून प्रसिद्धी झोतात आली आहे. शहनाज सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या देसी स्टाइलमुळे चाहत्यांमध्ये एकदम लोकप्रिय आहे. तसंच आताही शहनाजचा एक हटके लूक व्हायरल होतोय. ज्यात तिनं पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. त्यावर मिरर वर्क असल्याने ते जास्त सुंदर दिसत आहे. तर तुम्हीही शहनाजचा हा लुक बैशाखी च्या सेलिब्रेशनमध्ये कॅरी करू शकता.
- पंजाबी प्रसिद्ध अभिनेत्री सोनम बाजवाही तिच्या हटक्या स्टाईलमुळे चर्चेत असते. ती आता देखील तिच्या सिंपल लूकमुळे चर्चेत आली आहे. सोनमने फ्लोरल प्रिंटसह अनारकली कुर्ता घातला आहे. तसंच या ड्रेसवर तिची मॅट डार्क लिपस्टिक आणि हेअर पोनी हेअरस्टाइल तिच्या लूकला एकदम पूरक ठरली आहे. त्यामुळे तुम्हीही सोनम कडून प्रेरणा घेऊन स्वतःचा लूक सिंपल आणि क्लासी बनवू शकता.
- पंजाबी प्रसिद्ध अभिनेत्री सोनम बाजवाही तिच्या हटक्या स्टाईलमुळे चर्चेत असते. ती आता देखील तिच्या सिंपल लूकमुळे चर्चेत आली आहे. सोनमने फ्लोरल प्रिंटसह अनारकली कुर्ता घातला आहे. तसंच या ड्रेसवर तिची मॅट डार्क लिपस्टिक आणि हेअर पोनी हेअरस्टाइल तिच्या लूकला एकदम पूरक ठरली आहे. त्यामुळे तुम्हीही सोनम कडून प्रेरणा घेऊन स्वतःचा लूक सिंपल आणि क्लासी बनवू शकता.
- अभिनेत्री सरगुन मेहता लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या देसी लूकमुळे चर्चेत असते. आताही सरगुनने लाल रंगाचा सुट घातला असेल त्यात ती खुप सुंदर दिसत आहे. तिच्या या सिंपल लूकने चाहतेही घायाळ झाले आहेत. तर तुम्हीही सरगुनचा हा सिंपल आणि सुंदर लूक ट्राय करू शकता. जेणेकरून तुमच्याकडे सर्वजण पाहत राहतील. तुमच्यावरून कोणाचीही नजर हटणार नाही.
Follow Us





