अम्मी लागली मागे, दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमवर आणखी एका बाळासाठी…

अभिनेत्री दीपिका कक्कर हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. दीपिका कक्कर ही लग्न झाल्यापासून पडद्यापासून दूर आहे. दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केले.

| Updated on: May 08, 2024 | 7:16 PM
1 / 5
दीपिका कक्कर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर शोएब इब्राहिम याच्यासोबतच्या लग्नानंतर दीपिकाने धर्म देखील बदलला.

दीपिका कक्कर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर शोएब इब्राहिम याच्यासोबतच्या लग्नानंतर दीपिकाने धर्म देखील बदलला.

2 / 5

जुलै 2023 मध्ये दीपिका कक्कर हिने बाळाला जन्म दिला. रूहान नाव दीपिका आणि शोएबने त्यांच्या बाळाचे ठेवले आहे. व्लाॅग्सच्या माध्यमातून दीपिका चाहत्यांच्या संपर्कात असते.

3 / 5

शोएब इब्राहिम हा नुकताच अम्मी (नानी)चे आर्शिवाद घेताना दिसला. यावेळी नानीने त्याला दुसरे बाळ लवकरच व्हावे असे म्हटले. हे ऐकून शोएब इब्राहिम म्हणाला की, नको नको सध्या हे एकच ठीक आहे.

4 / 5

आता शोएब इब्राहिम याच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहेत. दुसऱ्या बाळासाठी दीपिका आणि शोएबवर घरचे दबाव आणत असल्याची चर्चा आहे.

5 / 5

दीपिका पादुकोण हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. दीपिकाची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us