देवेंद्र फडणवीसांचा हल्ला, उद्धव ठाकरेंचा प्रतिहल्ला, कोण काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांचा हल्ला, उद्धव ठाकरेंचा प्रतिहल्ला, कोण काय म्हणाले?
देवेंद्र - अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत बोलणी झालीच नाही, उद्धव - पद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप ठरलं, मुख्यमंत्री हे पद नाही का? ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI