कबुतरांना चणे खायला घालण्याचे ज्योतिषशास्त्रात मोठे महत्व, ‘या’ ग्रहांची राहणार कायमच कृपा, वाचा सविस्तर
बरेच लोक कबुतरांना चणे खायला देतात. त्याचे मोठे कारण ज्योतिषशास्त्रात आहे. कबुतरांना चणे खायला घातल्याने कायमच काही ग्रहांची कृपा आपल्यावर राहते. शिवाय आपल्या घरात आनंदी वातावरण राहते. यासाठी बरेच लोक कबुतरांना चणे खायला घालतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
