
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि जाह्नवी कपूरची लहान बहीण खुशी कपूर सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

काही दिवसांपूर्वी खुशीनं तिचं इंस्टाग्राम अकाऊंट पब्लिक केलं आहे.

ती अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

खुशीला मुंबईतील अंधेरी भागात स्पॉट केलं गेलं. त्यावेळी ती Wardrobe Malfunction ची शिकार झाली आहे. तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.