AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेन्शन वाढवणारी बातमी! 24 तासात भयंकर उष्णतेची लाट; या जिल्ह्यांना तातडीचा अलर्ट!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढलेली पाहायला मिळत आहे. ऐन मान्सूनपूर्व काळात विदर्भात उन चांगलंच तापलं आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने नागरिकांना महत्त्वाची सूचना केली आहे.

| Updated on: May 26, 2026 | 5:40 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढलेली पाहायला मिळत आहे. ऐन मान्सूनपूर्व काळात विदर्भात उन चांगलंच तापलं आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने नागरिकांना महत्त्वाची सूचना केली आहे. पुढील 24 तासांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे.

1 / 5
 हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची आणि तुरळ ठिकाणी रात्री उष्ण राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे....

2 / 5
विशेष म्हणजे हवामानाचा हा अंदाज विदार्भातील लोकांना मोबाईलवरील मेसेजच्या माध्यमातून देण्यात आला आहे. अलार्मच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईच्या स्क्रीनवर हा संदेश झळकला आहे. लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

3 / 5
अचानकपणे सर्वांचे मोबाईल वाजू लागल्याने ही उष्णतेची लाट भयंकर असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे सांगितले जात आहे.

अचानकपणे सर्वांचे मोबाईल वाजू लागल्याने ही उष्णतेची लाट भयंकर असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे सांगितले जात आहे.

4 / 5
उष्णतेची लाट येणार असून लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन करणारे मेसेज आल्याने लोकांमध्ये काही काळासाठी भीतीचेही वातावरण निर्माण झाले. परंतु घाबरून न जाता शक्य असेल तरच घराबाहेर पडावे, असे सांगण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,