GK: डोकं चालवा अन् सांगा…, भारतातील कोणते राज्य 3 देशांनी वेढलेले आहे?

भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की यातील कोणत्या भारतीय राज्याची सीमा तीन देशांना लागून आहे? आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

| Updated on: Oct 03, 2025 | 9:59 PM
1 / 5
भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारताची सीमा अनेक देशांशी आहे. मात्र तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की कोणत्या भारतीय राज्याची सीमा 3 देशांशी जोडलेली आहे? हे आज आपण जाणून घेऊयात.

2 / 5
भारतात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 3 राज्ये आहेत ज्यांची सीमा ही 3 देशांना लागून आहे. त्यामुळे ही राज्ये खास आहेत.

3 / 5
सिक्कीमची पूर्वेला भूतान, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला नेपाळशी सीमा आहे. सिक्कीम हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसलेले राज्य असून हे देशातील दुसरे सर्वात लहान राज्य आहे.

4 / 5
पश्चिम बंगालची सीमा उत्तरेला भूतान, ईशान्येला बांगलादेश आणि वायव्येला नेपाळशी लागून आहे. पश्चिम बंगाल हे लोकसंख्येनुसार भारतातील चौथे सर्वात मोठे राज्य आहे जे बंगालच्या उपसागराच्या काठावर वसलेले आहे.

5 / 5
अरुणाचल प्रदेशाच्या पूर्वेस म्यानमार, पश्चिमेस भूतान आणि उत्तरेस चीनशी सीमा आहेत. अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे.