AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत IFS सिद्धार्थ बाबू? PM मोदी, पुतिन अन् जिनपिंग यांच्यासोबतचा फोटो व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यासोबत एका अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे. सिद्धार्थ बाबू हे केरळचे रहिवासी असून IFS अधिकारी आहेत.

| Updated on: Sep 13, 2026 | 8:04 PM
Share
दिल्लीत झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांनी हजेरी लावली. या ब्रिक्स शिखर परिषदेतील एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दिल्लीत झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांनी हजेरी लावली. या ब्रिक्स शिखर परिषदेतील एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

1 / 5
दिल्लीतील या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन, शी. जिनपिंग यांच्यासोबत एका तरुण IFS अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे.  सिद्धार्थ बाबू असे IFS अधिकाऱ्याचे नाव असून ते 36 वर्षांचे आहेत.

2 / 5
सिद्धार्थ हे भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी आहेत.  सिद्धार्थ बाबू ह चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं बोलणं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत होते.  केरळमधील कोचीचे रहिवासी असलेले सिद्धार्थ बाबू यांनी 2012 साली मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. काही काळ त्यांनी ई-कॉमर्स क्षेत्रातही काम केलं आहे.

3 / 5
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा चांगला अभ्यास असल्याने त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा चांगला अभ्यास असल्याने त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं.

4 / 5
सिद्धार्थ बाबू हे 2017 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. त्यांनी 2018 ते 2022 या कालावधित बिजिंगमध्ये भारतीय दूतावास म्हणून सेवा बजावली. त्यांचं चिनी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे.

सिद्धार्थ बाबू हे 2017 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. त्यांनी 2018 ते 2022 या कालावधित बिजिंगमध्ये भारतीय दूतावास म्हणून सेवा बजावली. त्यांचं चिनी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच