GK : एकदा गाणं ऐकलं की ते डोक्यातून जातच नाही? यामागे आहे खास कारण, जाणून घ्या
एखादं गाणं एकदा ऐकल्यानंतर तेच गाणं दिवसभर डोक्यात वाजत राहतं आणि आपण नकळत गुणगुणत राहतो. .याामागे आपला मेंदूच कारणीभूत असतो.मेंदू अस काय करतो ज्यामुळे हे गाणी आपण गुणगुणतंं असतो ? जाणून घ्या सविस्तर

Image Credit source: SOCIAL MEDIA
- एखाद गाणं एकदा ऐकलं की ते दिवसभर डोक्यात वाजत राहतं. नको असतानाही त्याच गाण्याची धून किंवा एखादी आवडलेली ओळ आपण वारंवार गुणगुणतं असतो.
- एखादं गाणं आपण वारंवार गुणगुणतं राहतो. या गुणगुण्याच्या प्रक्रियेला अनुभवाला Earworm म्हणतात.
- catchy गाण्यांचा प्रभाव : ज्या गाण्याची धून, ठेका किंवा शब्द सहज लक्षात राहतात, अशी गाणी मेंदूत पटकन रेंगाळतात. म्हणूनच काही गाणी ऐकल्यानंतर बराच वेळ डोक्यात सुरू राहतात.
- अर्धवट ऐकलेली गाणी मेंदू पूर्ण करतो : कधी कधी अर्धवट गाणं ऐकलं तरी त्याची अर्धीच धुंद डोक्यात बसते. मेंदू तीच धुंद पूर्ण करण्याचा प्रयत्नही करत असतो. त्याशिवाय चैनच पडत नाही.
- आठवणींशी संबंध : काही गाणी व्यक्तीशी, ठिकाणाशी किंवा जुन्या आठवणीशी जोडलेलं असतं. त्यामुळे गाणं डोक्यात आणि तोंडात रेंगाळत असतं.
Follow Us





