झोपताना उशीखाली 1 रुपयाचे नाणे ठेवल्याने काय होते? जाणून घ्या

रात्री उशीखाली एक रुपयाचे नाणे ठेवून झोपल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. या सोप्या वास्तु उपायाबद्दल अधिक माहितीसाठी हा लेख वाचा

| Updated on: Dec 19, 2025 | 4:21 PM
1 / 6
वास्तुशास्त्रात छोट्या बदलांना आणि उपायांना खूप महत्त्व दिले जाते. अनेकदा आपण झोपताना उशीजवळ मोबाईल किंवा पाण्याची बाटली ठेवतो, पण त्याऐवजी एक रुपयाचे नाणे ठेवावे, असं बोललं जातं. आता यामागचे कारण समोर आले आहे.

2 / 6
आपल्या आजबाजूला सतत सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. वास्तुशास्त्रानुसार, धातूच्या नाण्यात नकारात्मक लहरी शोषून घेण्याची शक्ती असते. जेव्हा आपण हे नाणे उशीखाली ठेवतो, तेव्हा ते आपल्या मनातील भीती आणि आजूबाजूची नकारात्मकता ओढून घेते. यामुळे वाईट स्वप्ने पडणे थांबते आणि गाढ झोप लागते.

3 / 6
एक रुपयाचे नाणे हे केवळ चलन नसून ते देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. धन वाढवण्यासाठी हा एक प्रभावी तोडगा आहे. असे मानले जाते की, उशीखाली नाणे ठेवल्याने घरातील गरिबी दूर होते, अनावश्यक खर्च कमी होतात. तसेच कर्जातून मुक्ती मिळवण्याचे मार्ग सापडतात.

4 / 6
सध्याच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव वाढला आहे. जेव्हा आपण उशीखाली नाणे ठेवतो, तेव्हा ते आपल्या शरीरातील ऑरो स्वच्छ ठेवण्यास मदत करते. यामुळे सकाळी उठल्यावर डोके जड वाटत नाही. तसेच दिवसभर कामात उत्साह टिकून राहतो.

5 / 6
हा उपाय करण्यासाठी एक रुपयाचे चकचकीत आणि स्वच्छ नाणे निवडा. रात्री झोपण्यापूर्वी मनामध्ये आपली इच्छा बोलून दाखवा. ते नाणे उशीच्या बरोबर मध्यभागी खाली ठेवा.

6 / 6
सकाळी उठल्यानंतर ते नाणे तिथेच ठेवू नका. ते नाणे आदराने उचलून बाजूला ठेवा. हे नाणे स्वत: खर्च करू नका. ते जवळच्या एखाद्या मंदिरात दान करा किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या. यामुळे तुमच्यातील नकारात्मकता कायमची दूर होण्यास मदत होते.