मासिक पाळीशी संबंधित ‘या’ गोष्टींकडे महिलांनो करु नका दुर्लक्ष, ठरेल हानीकारक

मासिक पाळीशी संबंधित काही गोष्टी आहेत. ज्याबद्दल महिला स्वतः गोंधळलेल्या असतात. मासिक पाळी ही एक सामान्य प्रक्रिया आहे. दर महिन्याला मासिक पाळी महिलांना येते. पण त्याकडे देखील लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे.

| Updated on: May 02, 2025 | 3:06 PM
1 / 5
मासिक पाळी वेळेवर येते की नाही, सायकल किती दिवसांची आहे आणि जर मासिक पाळी नियमित नसेल तर असं का होतं. जर तुमचे मासिक पाळीचे चक्र नियमित नसेल, तर का? या सर्व गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

2 / 5
मासिक पाळीच्या चक्राशी संबंधित काही खास गोष्टींबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया. मासिक पाळी अनियमित असल्याने, ताणतणाव, हार्मोनल असंतुलन आणि जीवनशैलीतील बदल ही मासिक पाळी उशिरा येण्यामागील कारणं असू शकतात.

3 / 5
शरीरात लोहाचं प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा हार्मोनल असंतुलनामुळे जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान खूप रक्तस्त्राव होत असेल किंवा बराच काळ रक्तस्त्राव होत असेल तर हे लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या...

4 / 5
मासिक पाळीचं चक्र साधारणपणं 3 - 5 दिवस किंवा 7 दिवसांपर्यंत असावं. कमी किंवा जास्त दिवसांच्या मासिक पाळीकडे दुर्लक्ष करू नका. मासिक पाळी दरम्यान दीर्घकाळ रक्तस्त्राव होत असल्यास. तर हे PCOS किंवा थायरॉईडमुळे होऊ शकतं.

5 / 5
टीप: येथे दिलेली माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. (सर्व फोटो - tv9 गुजराती)