PHOTO: शाओमीची एलईडी छत्री पाहिलीत का?
Xiaomi LED Umbrella | स्मार्टफोनच्या जगात प्रसिद्ध असणाऱ्या शाओमीच्या इको-चेन कंपनी यूपिनने पोर्टेबल छत्री तयार केली आहे. या छत्रीत एलईडी लाईट, रिव्हर्स फोल्डिंग, नॉन वेटिंग आणि एका सेकंदात ओपन होणाऱ्या मॅकेनिझमचा समावेश आहे.

स्मार्टफोनच्या जगात प्रसिद्ध असणाऱ्या शाओमीच्या इको-चेन कंपनी यूपिनने पोर्टेबल छत्री तयार केली आहे. या छत्रीत एलईडी लाईट, रिव्हर्स फोल्डिंग, नॉन वेटिंग आणि एका सेकंदात ओपन होणाऱ्या मॅकेनिझमचा समावेश आहे.
- स्मार्टफोनच्या जगात प्रसिद्ध असणाऱ्या शाओमीच्या इको-चेन कंपनी यूपिनने पोर्टेबल छत्री तयार केली आहे. या छत्रीत एलईडी लाईट, रिव्हर्स फोल्डिंग, नॉन वेटिंग आणि एका सेकंदात ओपन होणाऱ्या मॅकेनिझमचा समावेश आहे.
- या छत्रीची किंमत साधारण 800 रुपये इतकी आहे. शाओमीच्या या छत्रीत तीन हाय-ब्राईटनेस लाईट आहेत. त्याचा प्रकाश 10 मीटर अंतरापर्यंत पोहोचतो.
- हा लाईट सुरु करण्यासाठी छत्रीचे हँडलबार फिरवावे लागते.
- UREVO छत्री बटण दाबून चालू आणि बंद करता येते.
- UREVO छत्रीमध्ये रिव्हर्स फोल्डदेखील करता येते. त्यामुळे ही छत्री कुठेही ठेवल्यास त्या जागेवर ओले होत नाही.





