AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट, आता थेट सुपरस्टार रजनीकांत मैदानात, त्या फोटोने मोठी खळबळ

तामिळनाडून विधानसभा निवडणूक निकालात थलपती विजय यांच्या टीव्हीकेनं प्रस्तापीत पक्षांना मोठा धक्का दिला. मात्र आता राज्याच्या राजकारणात रजनीकांत यांची एन्ट्री झाली असून, मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट, आता थेट सुपरस्टार रजनीकांत मैदानात, त्या फोटोने मोठी खळबळ
rajnikant Image Credit source: tv 9 marathi
| Updated on: May 06, 2026 | 5:57 PM
Share

तामिळनाडूमध्ये नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली, सोमवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल देखील लागला, तामिळनाडूच्या निकालाने सर्वांनाच अनेपेक्षित धक्का बसला आहे. अवघ्या एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात एन्ट्री घेतलेल्या थलपती विजय यांनी मोठा चमत्कार घडवून आणला आहे. तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांना मोठं यश मिळालं आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या असून, त्यांना काँग्रेसने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर थलपती विजय यांनी सत्ता स्थापनेचा दावा देखील केला आहे. थलपती विजय यांनी डीएमके आणि एआयएडीएमके या प्रस्तापीत पक्षांना मोठा धक्का दिला आहे. मात्र आता तामिळनाडूचे सुपरस्टार रजनीकांत हे चांगलेच चर्चेत आले आहेत. रजनीकांत यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या फोटोमध्ये रजनीकांत हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे नेते स्टॅलिन यांच्या घरात बसलेले दिसून येत आहेत. तामिळनाडूनमध्ये टीव्हीकेचा सर्वात मोठा फटका हा कोणत्या पक्षाला बसला असेल तर तो म्हणजे डीएमकेला, गेल्यावेळी डीएमकेला तामिळनाडूमध्ये 133 जागा मिळाल्या होत्या, स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र यंदा टीव्हीकेच्या जागा वाढल्यानं त्याचा सर्वात जास्त फटका हा डीएमकेला बसला आहे. राज्यात डीएमकेला केवळ 59 जागाच मिळाल्या आहेत. पक्षाचं तब्बल 74 जागांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्टॅलिन यांना आपलं मुख्यमंत्रिपद देखील गमावं लागलं.

टीव्हीकेच्या वादळापुढे डीएमके आणि एआयएडीएमकेचा सुफडासाफ साझाला आहे. तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांना तब्बल 108 जागा मिळाल्या आहेत. हे वादळ एवढं जबरदस्त होतं की स्वत: मुख्यमंत्री असून देखील स्टॅलिन यांचा पराभव झाला आहे. दरम्यान स्टॅलिन यांचा पराभव झाल्यामुळे ते आता विरोधी पक्षनेता देखील बनू शकणार नाहीयते. या सर्व घडामोडी घडत असतानाच स्टॅलिन यांना सपोर्ट करण्यासाठी रजनीकांत हे थेट त्यांच्या घरी पोहोचले आहेत.  समोर आलेल्या माहितीनुसार रजनिकांत यांनी स्टॅलिन यांची भेट घेतली आहे. ही भेट राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल