AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E20 मुळे नुकसानीच्या तक्रारी, सरकार हे नवं पेट्रोल आणण्याच्या तयारीत

E20 पेट्रोलला जोरदार विरोध होत आहे. अनेकांनी याविरोधात मोर्चा उघडला. त्यामध्येच आता सरकारकडून मोठा निर्णय घेण्याची तयारी केली जात आहे. जुन्या वाहनांसाठी सरकारकडून E10 पेट्रोल उपलब्ध करून दिले जाऊ शकते.

E20 मुळे नुकसानीच्या तक्रारी, सरकार हे नवं पेट्रोल आणण्याच्या तयारीत
E10 petrol
| Updated on: Aug 19, 2026 | 12:49 PM
Share

देशभरात E20 पेट्रोलची जोरदार चर्चा आहे. त्यावरून विविध आरोप सातत्याने केली जात आहेत. काही लोक E20 पेट्रोलचा विरोध करत आहेत. काहींकडून त्याचे समर्थन केले जात आहे. नितीन गडकरी E20 पेट्रोलसाठी आग्रही आहेत. ग्राहकांची अशी तक्रार आहे की, या इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होते आणि इंजिनच्या भागांचे नुकसान होते. मात्र, सरकारकडून हा दावा खोडून काढला जात आहे. जे जुनी वाहने आहेत, त्यांना E20 पेट्रोल समजणार नाही, त्यात काही समस्या येत असल्याचे सांगितले जातंय. जुन्या वाहनांसाठी सरकारकडून E10 पेट्रोल आणण्याची तयारी केली जात आहे. आता फक्त E20 नाही तर E10 पेट्रोलही सरकारकडून आणले जात आहे. सरकारकडून यावरून चर्चा केल्या जात आहेत. जुन्या गाड्यांसाठी E20 पेट्रोल असणार आहे.

सरकारकडून या इंधनाचे फायदे वारंवार सांगितली जात आहेत. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एक नवीन मार्ग खुला होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार आणि तेल उद्योग यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. बाजारात E20 पेट्रोलसोबतच E10 पेट्रोलही उपलब्ध करून द्यावे का, यावर विचार-विनिमय सुरू आहे. लवकरच याबाबत थेटपणे निर्णय होऊ शकतो.

E20 वर होणाऱ्या आरोपांवर सरकारने हा मार्ग काढला. सध्या प्राथमिक चर्चा सुरू असून काही निर्णय घेण्यात आला नाही. भारताने गेल्या वर्षी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य केले. हे उद्दिष्ट पाच वर्ष अगोदरच साध्य केले. मात्र, जुन्या वाहनांच्या मुद्द्यावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सरकारकडून बेस्ट फ्यूल म्हणून E20 पेट्रोलला पुढे केले जातंय.

काही लोक दावा करत आहेत की, E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांना समस्या येत आहेत. जुने इंजन इथेनॉलनुसार, डिझाईन करण्यात आले नाही. ज्यामुळे मायलेजवर परिणाम होत आहे. काही गाड्यांच्या इंजनवर त्याचा परिणाम होत आहे. सरकार सतत यावर काम करत आहे. सरकारने संसदेत म्हटले की, जुन्या वाहनांनी E20 पेट्रोल वापरल्याने मायलेज 3 ते 6 टक्के कमी होत आहे.

यासोबतच जुन्या वाहनांच्या रबर कंपोनेटवरही परिणाम होत आहे. सरकारचे म्हणणे आहे की, E20 पेट्रोलमुळे प्रदूषण कमी होईल. यात आता मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, वाहनमालकांना पेट्रोल निवडण्याचा अधिकार का दिला जात नाही. जर एखाद्या चालकाला E10 वापरायचे असेल तर त्याला जुन्या गाडीच्या E10 प्रमाणपत्र द्यावे लागेल. E10 साठी आता सरकारकडून हालचाली केल्या जात आहेत.

Follow Us
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र