AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amruta Fadanvis : देवेंद्र फडणवीस 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहणार का? राज ठाकरेंच्या विधानावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या

पुण्यातील दिवाळी कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती, सरकारकडून मिळणारी मदत आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत पुरेशी नसली तरी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Amruta Fadanvis : देवेंद्र फडणवीस 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहणार का? राज ठाकरेंच्या विधानावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या
Amruta Fadnavis Political ReactionImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 10:34 PM
Share

पुण्यातील एका दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पोहोचल्या होत्या. तिथे त्यांनी राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवही भाष्य केलं, मीडियाशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांच्या संबंधी सरकार काम करत असून दुष्काळामध्ये सरकार त्यांच्या पाठीशी आहे. सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जात आहेत. शेतकऱ्यांना दिली जाणारी मदतीची रक्कम ही कधीही योग्य नसते, पण तरीही सरकार प्रयत्त करत आहे. सर्व शेतकऱ्यांना ही मदत पोहोचणार आहे, असं मत त्यांनी दिवाळी पूर्वी दिल्या जाणाऱ्या अग्रीम मदतीबद्दल बोलताना मांडलं आहे.

याशिवाय त्यांनी देशातील एमएलसी निवडणुकांच्या निकालांवरवही यावेळी मोकळेपणानं संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, देशामध्ये या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या. त्या्मध्येही एनडीएलाचं मोठं यश मिळालं असून राज्यामध्ये मात्र आपण थोडे अपयशी झालो. पण त्यावर पक्ष म्हणून आम्ही काम करु. एसआयआरवर त्यांनी सांगितलं की, जे नाव वगळण्यात आले आहे, त्यामध्ये अजून संधी आहे. त्यांना ऍड करून केलं जाऊ शकतं, आज काल काही मुद्दे राहिले नाहीत, म्हणून विरोधकांकडून राजकार केले जात असून अडथळे आणले जात आहेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे बंधू अलिकडे एका कार्यक्रमात भेटले असता त्यांची बंद दाराआड चर्चा झाली अशी चर्चा झाली, असं म्हटलं गेलं. या विषयावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की,  राजकारणात कोणीही शत्रू नसते, कोणी एकमेकांचे शत्रू मानले नाही पाहिजे. राज ठाकरे मुख्यमंत्री यांना मिश्किलपणे बोलत आहेत. त्यांना बोलताना हेडलाईन्ल होईल, असे ते बोलत असतात, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरे म्हणाले होते की, २०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं. त्यानंतर एकच हशा पिकला होता. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये हे तिनही नेते भेटले होते. यावेळी तिघांनीही एकमेकांना कोपरखळ्या आणि छोटी छोटी भाषणं केली होती.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती