AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC election 2022 : Ward 205 kalachouki | काळाचौकी वॉर्डात शिवसेनेचा उमेदवार विजयी घोडदौड कायम ठेवणार का? कशी असेल 2022 ची लढत

वॉर्ड क्रमांत 205 मधून शिवसेनेचे उमेदवार दत्ता पोंगडे निवडून आले. यावेळी कुणाला तिकीट मिळते. त्यांनी फार मोठ्या फरकानं विरोधकांना हरविलं होतं. परंतु, विरोधक नव्या दमाचा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न करतील.

BMC election 2022 : Ward 205 kalachouki | काळाचौकी वॉर्डात शिवसेनेचा उमेदवार विजयी घोडदौड कायम ठेवणार का? कशी असेल 2022 ची लढत
काळाचौकी वॉर्डात शिवसेनेचा उमेदवार विजय घोडदौड कायम ठेवणार का?
| Updated on: Jun 10, 2022 | 8:19 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेच्या तयारीला उमेदवार लागले आहेत. सप्टेंबरमध्ये निवडणूक (Election) होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उमेदवार आतापासून कामाला लागले आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारानं काळाचौकी ( kalachouki ) वॉर्डातून सहज विजय मिळवला होता. याही वेळी शिवसेनेचा (Shiv Sena) उमेदवार निघेल की, दुसरा कोणता प्रमुख पक्ष बाजी मारेल काही सांगता येत नाही. पण, गेल्या वेळीचं शिवसेना उमेदवाराचं लीड पाहता याही वेळी तोच उमेदवार सरशी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतर पक्षही निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू झाला आहे. पण, तिकीट जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत उमेदवारांचं काही खरं नसतं. याची त्यांना जाणीव आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनादत्ता पोंगडे
भाजपराजेंद्र मोहन घाग
राष्ट्रवादी काँग्रेसरमेश रायसिंग येवले
काँग्रेसगोरख कांगणे
मनसेविलास श्रीपत सावंत
अपक्ष / इतर

शिवसेनेचे दत्ता पोंगडे विजयी

205 वॉर्डाची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 47 हजार 599 होती. अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2 हजार 663 होती, तर अनुसूचित जातीची लोकसंख्या 310 होती. 2017 च्या निवडणुकीत वॉर्ड 205 मधून 12 उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेचे दत्ता पोंगडे यांना 13 हजार 859 मतं मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विलास श्रीपत सावंत यांना 6 हजार 175 मतं मिळाली. भाजपचे राजेंद्र मोहन घाग यांना 2 हजार 850 मतं मिळाली. काँग्रेसचे गोरख कांगणे यांना 1004 मतं मिळाली. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे रमेश रायसिंग येवले यांना 1064 मतं मिळालीत. 26 हजार 948 मतं वैध ठरली होती. नोटाला 366 मतं पडली होती. वॉर्ड क्रमांत 205 मधून शिवसेनेचे उमेदवार दत्ता पोंगडे निवडून आले. यावेळी कुणाला तिकीट मिळते. त्यांनी फार मोठ्या फरकानं विरोधकांना हरविलं होतं. परंतु, विरोधक नव्या दमाचा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न करतील.

वॉर्ड 205 मध्ये या परिसराचा समावेश

मुंबईतील 236 वॉर्डांसाठी आरक्षण जाहीर झालंय. 118 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेत. अभ्युदयनगर, जीजामाता नगर, दाभोळकर अड्डा, काळाचौकी या परिसराचा वॉर्ड 205 मध्ये समावेश होतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.