AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांच्या भेटीनंतर कप्तान मलिक यांची नवाब मलिकांच्या जामिनावर प्रतिक्रिया म्हणाले…

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी नवाब मलिक यांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांच्या भेटीनंतर कप्तान मलिक यांची नवाब मलिकांच्या जामिनावर प्रतिक्रिया म्हणाले...
| Updated on: Oct 26, 2022 | 11:11 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना लवकरच जामीन मिळेल असा विश्वास नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक (Captain Malik) यांनी व्यक्त केला आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यांना लवकरच जामीन मिळेल असं कप्तान मलिक यांनी म्हटलं आहे. दिवाळीनिमित्त कप्तान मलिक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट बारामतीमध्ये जाऊन घेतली. या भेटीनंतर कप्तान मलिक यांनी नवाब मलीक यांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले मलिक

नवाब मलिक यांना जामीन कधी मिळणार यावर प्रतिक्रिया देताना मलिक यांना लवकरच जामीन मिळेल असं कप्तान मलिक यांनी म्हटलं आहे. सध्या  न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. न्यायपालिकेत जेव्हा ताऱीख असते तेव्हा आमच्या  कुटुंबातील व्यक्ती उपस्थित असतात. आज ना उद्या त्यांना नक्की जामीन मिळेल असं कप्तान मलिक यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांची घेतली भेट

दरम्यान नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांनी दिवाळीनिमित्त बारामतीमध्ये जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि साहेबांचे अर्शीवाद घेण्यासाठी बारामती आलो होतो. मलिक यांच्या जामिनाबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. जेव्हा जेव्हा न्यायपालिकेत तारीख असते, तेव्हा तेव्हा आमच्या कुटुंबातील व्यक्ती न्यायालयात उपस्थित असतात. मलिक यांना आज ना उद्या नक्की जामीन मिळेल असं या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना कप्तान मलिक यांनी म्हटलं आहे.

Follow Us
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?