खडसेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुक्ताईनगर दौऱ्यावर आहेत.

खडसेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
| Updated on: Sep 20, 2022 | 10:03 AM

रवी गोरे, मुक्ताईनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज मुक्ताईनगर (Muktainagar) दौऱ्यावर आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावतीने शिंदे यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिंदे आज एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात दौरा करणार आहेत. आपल्या समर्थाकांना भेटत तिथली स्थानिक राजकीय समीकरणांचा आढावा घेणार आहेत. तसंच ते पुढची राजकीय समीकरणं काय असावीत. स्थानिक निवडणुका जिंकण्याची रणनिती काय असणार, याबाबत स्थानिक नेत्यांशी संवाद साधणार आहेत.