AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कारणासाठी उद्या शिंदे, फडणवीस, पवार यांची डिनर डिप्लोमसी

उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.

'या' कारणासाठी उद्या शिंदे, फडणवीस, पवार यांची डिनर डिप्लोमसी
Image Credit source: tv9
| Updated on: Oct 18, 2022 | 3:09 PM
Share

मुंबई :  मोठी बातमी समोर येत आहे. एमसीए (MCA) कार्यकारिणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या वानखेडे स्टेडियमवर डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसियशनच्या कार्यकारिणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार, फडणवीस, शिंदे यांची ही डिनर डिप्लोमसी आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच तिन्ही नेते एकत्र येणार येणार असल्यानं सर्वाचं लक्ष या डिनर डिप्लोमसीकडे लागलं आहे. येत्या 20 तारखेला गुरुवारी एमसीए कार्यकारिणीची निवडणूक आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, याच पार्श्वभूमीवर आता उद्या पवार, फडणवीस, शिंदे यांची डिनर डिप्लोमसी आहे.

सत्तांतरानंतर तिन्ही नेते प्रथमच एका व्यासपीठावर

एमसीए कार्यकारिणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या वानखेडे स्टेडियमवर पवार, फडणवीस, शिंदे यांची डिनर डिप्लोमसी होणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. महाविकास आघाडीची सत्ता जावून एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता प्रथमच एमसीए निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. या डीनर डिप्लोमसीसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांची देखील उपस्थिती असणार आहे.

अमोल काळे, संदीप पाटील यांच्यात लढत

एमसीएच्या अध्यक्षपदाची लढत ही अमोल काळे आणि संदीप पाटील यांच्यामध्ये आहे. अमोल काळे हे पवार शेलार गटाचे उमेदवार आहेत. तर संदीप पाटील हे मुंबई क्रिकेट या गटाचे उमेदवार आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?