शिंदेगटाकडून चिन्हासाठीचे तीन पर्याय सादर, सर्वसामन्यांच्या मनातील ‘त्या’ चिन्हाचाही समावेश

आज शिंदेगटासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे...

शिंदेगटाकडून चिन्हासाठीचे तीन पर्याय सादर, सर्वसामन्यांच्या मनातील 'त्या' चिन्हाचाही समावेश
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 10:36 AM

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी, नवी दिल्ली : आज शिंदेगटासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण आज शिंदेगटाला (Eknath Shinde) निवडणूक चिन्ह मिळण्याचीआज निश्चित होण्याची शक्यता आहे.  आज सकाळी 10 वाजेपर्यंत पर्याय सादर करण्याची मुदत होती.  त्यामुळे शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) 3 चिन्हांचा पर्याय सादर करण्यात आला आहे. ई-मेलवरून शिंदे गटाने 3 पर्याय सादर केल्याची माहिती आहे.

तीन चिन्हे कोणती?

शिंदेगटाकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आलाय. शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली आहेत.

सर्वसामान्यांच्या मनातील चिन्हाचा समावेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळचे रिक्षाचालक आहेत. त्यामुळे शिंदेगटाने रिक्षा या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे करावी, असा लोकांमध्ये सूर होता. तशी सोशल मीडियावरही चर्चा होती. तेच चिन्ह आता शिंदेगटाने सादर केलंय.

दोन मेल!

निवडणूक चिन्हासाठी शिंदेगटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवण्यात आल्याची माहिती आहे. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली आहेत. तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

Non Stop LIVE Update
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
... तर मी राजीनामा देऊन, पंकजा मुंडेंच्या प्रचारास उदयनराजे भावूक
... तर मी राजीनामा देऊन, पंकजा मुंडेंच्या प्रचारास उदयनराजे भावूक.
थेट मशिदीतून निघताय फतवे, राज ठाकरेंचा काँग्रेससह ठाकरे गटावर आरोप काय
थेट मशिदीतून निघताय फतवे, राज ठाकरेंचा काँग्रेससह ठाकरे गटावर आरोप काय.
माझ्या नादी लागू नको... अजितदादांची दमदाटी कुणावर? सुळेंचा पलटवार
माझ्या नादी लागू नको... अजितदादांची दमदाटी कुणावर? सुळेंचा पलटवार.
उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, जेलधून बाहेर येताच केजरीवाल यांचा दावा
उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, जेलधून बाहेर येताच केजरीवाल यांचा दावा.
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.