AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन तोफा, एकाचं वर्चस्व, एकाचं अस्तित्व पणाला… मुंबई सज्ज, पाहा तयारी….

आम्हीच शिवसेना, पक्षावर आमचंच वर्चस्व आहे, हे ठसवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकरिता आजचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे. तर उद्धव ठाकरेंसाठी तर आजचा दसरा मेळावा अस्तिवत्वाची लढाई ठरणार आहे.

दोन तोफा, एकाचं वर्चस्व, एकाचं अस्तित्व पणाला... मुंबई सज्ज, पाहा तयारी....
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 05, 2022 | 9:34 AM
Share

मुंबईः सत्तांतरानंतर मुंबई आणि अवघ्या महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. पक्षांतर्गत बंडाळीनंतर शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याचे दोन भाग झालेत. एका गटाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संबोधित करतील तर दुसऱ्या गटाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मार्गदर्शन करतील. एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यासाठी बीकेसी ग्राउंडवर तयारी करण्यात आली आहे. तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाची तयारी पूर्ण झाली आहे.

पहा दोन्ही ठिकाणची तयारी…..

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी बीकेसी परिसरात भव्य स्टेज उभारण्यात आलंय. जवळपास २ लाख लोक या सभेसाठी येतील, असा अंदाज आहे. तर शिंदे गटाने ३ लाख लोकांचं टार्गेट दिलंय.

गर्व से कहो हम हिंदू है… या आशयाचं मोठं बॅनर शिंदे गटाच्या स्टेजवर लावण्यात आलंय. शिंदे गटाच्या मेळाव्यात एक भव्य लेझर शो आयोजित करण्यात आलाय.

कबूतराची नाही … गरूडाची भरारी घ्या, या बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचं बॅनरही येथे लावण्यात आलंय…

तर दादर येथील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याची तयारी झाली आहे. उद्धव ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला एकनिष्ठ दसरा मेळावा… अशी टॅगलाइन देण्यात आली आहे.

28 एकरचा संपूर्ण शिवाजी पार्क भरला जाईल, असा दावा शिवसेनेतर्फे करण्यात येतोय. राज्यभरातून शिवसैनिक या ठिकाणी येऊ लागलेत.

Follow Us
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23...
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर... काय घडलं?
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही;  NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!