NMC election 2022: नाशिक महानगरपालिकेत मनसे पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करणार का?

राजकीय पटलावर ओळख मिळवून दिलेल्या नाशिक महानगरपालिकेकडे   पुन्हा एकदा राज यांनी आपलं मोर्चा वळवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडूनही नाशिक वरती लक्ष केंद्रित केले होते. यानंतर आता राज्यामध्ये घडलेल्या राजकीय सत्ता संघर्षानंतर भाजपनेही आपला मोर्चा नाशिक महानगरपालिकेकडे वळवलेला आहे.

NMC election 2022: नाशिक महानगरपालिकेत मनसे पुन्हा आपले वर्चस्व  निर्माण करणार का?
Nashik MNP Ward 16Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 10:11 AM

नाशिक – राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये नाशिक महानगरपालिकेचा (Nashik municipal corporation election) समावेश होतो. नाशिक महानगरपालिकेवर पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रयत्न करताना दिसून येत आहेत.नवीन प्रभाग रचनेनुसार नाशिक महापालिकेत एकूण44 वार्ड झाले आहे. पूर्वीच्या एक सदस्य प्रभाग रचने ऐवजी आता तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार नुसार निवडणूक होणार आहे. आगामी निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackery)  आपला मुलगा अमित ठाकरेला निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिसून येत आहेत. मागील एक- दोन वर्षांचा काळात राज ठाकरे यांचे नाशिकमध्ये सर्वाधिक दौरे झाले दिसून येतात. अनेक आंदोलनाची , बैठकांची सुरुवातही नाशिक मधून करण्यात आली आहे . युवकांना पक्ष संघटनेशी जोडओळ घेण्यासाठी राजा ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेही मैदानात उतरलेला दिसून येतोय. सातत्यपूर्ण बैठक , भेटीगाठी सुरु आहेत. यामुळे मनसेच्या(MNS) स्थापनेनंतर पक्षाला राजकीय पटलावर ओळख मिळवून दिलेल्या नाशिक महानगरपालिकेकडे   पुन्हा एकदा राज यांनी आपलं मोर्चा वळवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडूनही नाशिक वरती लक्ष केंद्रित केले होते. यानंतर आता राज्यामध्ये घडलेल्या राजकीय सत्ता संघर्षानंतर भाजपनेही आपला मोर्चा नाशिक महानगरपालिकेकडे वळवलेला आहे. नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 16 ची स्थिती नेमकी काय आहे याचा थोडक्यात आढावा. नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक 16 हा महात्मा नगर परिसर म्हणून ओळखला जातो.

एकूण लोकसंख्या

नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 16 ची एकूण लोकसंख्या 33 हजार 80 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 4014 इतकी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1720 एवढे आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/ इतर

या परिसरांचा होतो समावेश

महात्मा नगर ,कामगार नगर, पिटीसी पारिजात नगर, कृषी नगर, एचटीपी कॉलेज ,रामदास कॉलनी ,शरणपूर गावठाण,, कुलकर्णी गार्डन, उत्कर्ष नगर ,सिद्धार्थ नगर ,पीडी अँटी कॉलनी, लोवेत नगर.

हे सुद्धा वाचा
पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/ इतर

आरक्षणाची सोडत

नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 16 मध्ये 16 अ सर्वसाधारण महिला 16 ब सर्वसाधारण महिला 16 सर्वसाधारण खुला अशी आरक्षणाची सोडत करण्यात आलेले आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/ इतर

Non Stop LIVE Update
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा.
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका.
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी.
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद.
नाशिक-मुंबई महामार्ग, कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं सौंदर्य
नाशिक-मुंबई महामार्ग, कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं सौंदर्य.
शाहांचा जळजळीत हल्लाबोल,आमदार-नेते दादासोबत तरी पवारांवरील टीका अमान्य
शाहांचा जळजळीत हल्लाबोल,आमदार-नेते दादासोबत तरी पवारांवरील टीका अमान्य.