AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप सत्तेपासून फार काळ लांब राहू शकत नाही; भाजपाच्या ‘त्या’ टिकेवर जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीला राष्ट्रवादीच जबाबदार आहे, असा आरोप वारंवार भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. या आरोपाला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप सत्तेपासून फार काळ लांब राहू शकत नाही; भाजपाच्या 'त्या' टिकेवर जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2022 | 9:21 AM
Share

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटाची निर्मिती झाली. आता तर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह देखील गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेमध्ये जी काही बंडखोरी झाली त्या बंडखोरीला राष्ट्रवादीच (NCP) जबाबदार असल्याचा आरोप भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. राष्ट्रवादीनेच शिवसेना फोडल्याचा आरोप भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केला आहे.  भाजप आणि शिंदे गटाकडून सुरू असलेल्या या आरोपाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नेमकं काय म्हटलं जयंत पाटील यांनी?

जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजप सत्तेपासून फारकाळ लांब राहू शकत नाही. त्यामुळे मिळेल ती किंमत मोजून त्यांनी शिवसेना फोडली. मात्र राज्यातील जनता आता भाजपाच्या विरोधात गेली आहे. शिवसेनेतून ज्यांनी उठाव केला त्यांच्याबाबतील देखील जनतेच मत अनुकूल नाही. महाविकास आघाडीची निर्मीती करण्यासाठी पवार साहेबांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे आम्ही शिवसेनेला विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता उलट भाजपानेच शिवसेना फोडल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

तिथे माझं स्वागतच झालं

पुढे बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत आमचे संबंध चांगले होते. मी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना जिथे, जिथे शिवसेनेचे आमदार होते तिथे माझं स्वागतच झालं. त्यामुळे शिवसेना आम्ही नाही तर भाजपाने फोडली असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...